ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सजीव, सुदृढ माती निर्मितीतून लाखो लोकांची सुरक्षित अन्नाची हमी
अमृत माती नवीन खत वापरल्याने अनेक शेतकरयांना आपल्या मातीचा कस परत आणता आला आहे.
सजीवांतील आवर्तिता
प्राण्यांमध्ये किंवा प्राणिसमुदायांत तसेच वनस्पतींत नियमित कालावधीने जे लयबद्ध बदल घडून येत असतात त्यांना आवर्तिता म्हणतात.
शेतीला सजीव कुंपण
सजीव कुंपणासाठी घायपात, विलायती बाभूळ, निर्गुडी, करवंद, सागरगोटी, बांबू, मेहंदी, शिकेकाई, चिलार, या वनस्पतींची लागवड करावी.
थोडा तो सोचो
जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने WOTR प्रस्तुत करीत आहे "थोडा तो सोचो "
लस व अंतःक्रामण
सजीवापासून तयार केलेल्या व प्राणिशरीरात कृत्रिम रीत्या घातला असता त्या सजीवाविरुद्ध प्राण्यात प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्या पदार्थाला लस म्हणतात. असा पदार्थ सौम्य रोगनिर्मितीसाठी व प्रतिकारक्षमता निर्माण करण्यासाठी प्राणिशरीरात घालण्याच्या क्रियेला अंतःक्रामण म्हणतात .
प्राणी
सजीव सृष्टीतील चेतनायुक्त विभागातील [⟶ जीव] क्रियाशील सजीवांना प्राणी असे संबोधण्यास हरकत नाही किंवा कोणताही सजीव प्राणी की, जो प्राण्याचा गुणधर्म दर्शवीत असून वनस्पती नाही त्यास प्राणी म्हणावे अशीही व्याख्या करता येईल.
अवशेषांग ( Vestigial Organ )
सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना ‘अवशेषांग’ म्हणतात. बदलणार्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत.
...असे असावे कुंपण
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.
चयापचय
सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकुन राहते आणि ते अधिवासाला प्रतिसाद देऊ शकतात.
English to Hindi Transliterate