ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू
समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म व मृत्यू विषयक माहिती.
समाजशास्त्र
या विभागात समाजशास्त्र विषयाची माहिती देण्यात आली आहे.
समाजशास्त्र
मानवी समाजाचा आणि मानवा-मानवांत होणाऱ्या सामाजिक आंतर क्रियांचा व आंतरसंबंधांचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास.
अनुप्रयुक्त समाजशास्त्र
समाजविज्ञानातील व्यावहारिक उपयोजिता विशद करणारे शास्त्र म्हणून त्यास उपयोजित समाजशास्त्र .
औद्योगिक समाजशास्त्र
औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप यांचा अभ्यास करणारी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची एक शाखा.
ज्ञानाचे समाजशास्त्र
ज्ञानाचे समाजशास्त्र या विषयक माहिती.
सामाजिक आदान-प्रदान
सामाजिक आदान-प्रदान : (सोशल कम्युनिकेशन). सामाजिक आदान-प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाज अनेक समूहांचा आणि अनेक प्रकारच्या व्यक्तींचा असतो. या नानाविध व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण चालू असते. व्यक्ती वेगळ्या वयाच्या, विविध नातेसंबंध असलेल्या व विविध धर्म-पंथांच्या आणि विविध रिवाज पाळणाऱ्या असतात.
माक्स वेबर
प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म एरफुर्ट येथे एका सधन व्यापारी कुटुंबात झाला.
फ्रांट्स ओपेनहायमर
एक आधुनिक जर्मन समाजशास्त्रज्ञ.
चार्ल्स बुथ
प्रसिद्ध ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ व सांख्यकीतज्ञ, जन्म इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे. त्यांचे वडील एक धनाढय व्यापारी व जहाजव्यापारसंस्थेचे मालक होते.
फ्रँकलिन हेन्री गिडिंग्झ
अमेरिकन समाजशास्त्रज्ञ, कनेक्टिट राज्यातील शर्मन येथे जन्म. न्यूयॉर्क येथे युनियन महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण.
English to Hindi Transliterate