ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
स्मार्ट फोन - जलसंधारण तपासणी
जलसंधारणाच्या कामांची माहिती अँड्राईड मोबाईलवर चित्रासह देणारी वि-मॉन- वसुंधरा मॉनिटरिंग विकसित करण्यात आली आहे.
स्मार्ट ग्राम योजना
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात 'इको व्हिलेज' ही योजना शासनाने बंद करीत नव्या स्वरूपात हि योजना आणली आहे
एम-किसानमुळे शेतकरी स्मार्ट
कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आजही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीमध्ये घाम गाळून अन्नधान्य पिकविणाऱ्या बळीराजाची प्रगती हीच खऱ्या अर्थाने देशाच्या ग्रामीण भागाची प्रगती ठरणार आहे.
पुणे जिल्हा : विकासाचं स्मार्ट मॉडेल-भाग-१
पुणे जिल्ह्याची देशात ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी म्हणून वेगळी ओळख आहे.
पुणे जिल्हा : विकासाचं स्मार्ट मॉडेल-भाग-२
माहिती तंत्रज्ञान आणि ॲटोमोबाईलचे स्टार्टअप हब म्हणूनही जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे.
आता गड्या आपलं गाव होणार 'स्मार्ट'
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्यस्थितीतील स्वरुपात व निकषात बदल करून या योजनेचे रुपांतर "स्मार्ट ग्राम" योजनेत करण्यात आले आहे.
सर्वाधिक शहरांची निवड झालेले देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य
राज्यातील स्मार्ट सिटीसाठी 1 हजार 206 कोटी रुपयांचा निधी वितरीत स्मार्ट सिटी योजनेत निवड झालेल्या शहरांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आतापर्यंत 1 हजार 206 कोटी रुपयांचा निधी नुकताच वितरीत करण्यात आला आहे.
‘स्मार्ट’ माळेगाव
पॅटर्न लॉक विसरलात तर?
स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’.
English to Hindi Transliterate