ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खरीप हंगामासाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन
पीक पेरणीचे व्यवस्थापन .
रब्बी हंगामात चारा पिक
ज्वारी हे उंच वाढणारे, पालेदार, रसाळ व सकस चारा देणारे पीक आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा योजना
राज्यात रब्बी १९९९ हंगामापासून राष्ट्रीय कृषी विमा योजना चालू होती . मात्र सदर योजनेतील अनेक त्रुटी दूर करून चालू वर्षी खरीप २०१६ हंगामापासून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केलेली आहे.
खरीप हंगाम २0१६ : निविष्ठांचे नियोजन
श्री. कृ. वि. देशमुख, कृषि संचालक, नेिविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण, कृषेि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे २०१६च्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने आवश्यक बियाणे, खते, औषधे इत्यादी निविष्ठांचे नियोजन केले आहे.
खरीप हंगामातील मका लागवड
आंतरपिके मका पिकामध्ये खरीप हंगामात काही अांतरपिके घेता येतात. त्यात उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तूर यांचा समावेश होतो.
पूर्वहंगामी उसातील योग्य आंतरपिके देतील फायदा
अलीकडे ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धत, रुंद सरी पद्धतीचा वापर वाढत आहे. या पद्धतीत ऊस व साखरेच्या उत्पादनातही वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.
अधिक उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपीक पद्धती
आंतरपीक पध्दती म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर जमिनीत पेरली अथवा लावली जातात, अशा पीक पध्दतीस आंतरपीक पध्दती म्हणतात.
उन्हाळी तीळ लागवडीची माहिती
तिळाचे पीक पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली भुसभुशीत तयार करावी.
उसाची जोमदार वाढ
सर्व प्रकारच्या लागणीच्या उसाच्या जोमदार वाढीच्या काही अवस्था पावसाळी हंगामामध्ये येतात. मात्र, या काळातील वातावरण जोमदार वाढीसाठी अनुकूल नसते.
पूर्वहंगामी ऊस लागवड तंत्रज्ञान
महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षात साखर कारखानदारी बरोबरच उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते.
बटाट्याची फायद्याची करार शेती
बार्शीटाकळी व तेल्हारा जि. अकोला तालुका प्रयोगशील शेतक-यांचा म्हणून ओळखला जातो. तालुका आणि परिसरातील शेतकरी नवनवीन संकल्पना व बदल स्वीकारून शेतीत नेहमी काहीतरी प्रयोग करण्याचा सोयाबीन, उडीद, गहू व हरभरा इ. पिके घेतात.
माळरानावर फुलली शेवंती
नगर जिल्ह्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी दुष्काळी परिस्थिती ओळखून रोपनिर्मिती करून शेवंतीची पुनर्लागवड केली.
मेटकाफ, सर चार्ल्स
मेटकाफ, सर चार्ल्स : (३० जानेवारी १७८५–५ सप्टेंबर १८४६). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हंगामी गव्हर्नर जनरल. त्याचा जन्म भारतात कलकत्ता येथे झाला. त्याचे वडील मेजर टॉमस मेटकाफ कंपनीच्या लष्करी सेवेत होते; पुढे ते कंपनीचे संचालक झाले.
English to Hindi Transliterate