मुख्य / मुख्य
शेअर करा

मुख्य

हे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हलपमेंट गेटवे (InDG) या राष्ट्रीय उपक्रमाचाएक भाग म्हणून विकसित केले आहे जे सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठी माहिती व दळणवळण तंत्रज्ञाना मार्फत उत्पादन आणि सेवा पुरविण्यास समर्पित आहे, हे वेब पोर्टल भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग (DeitY), दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया चा उपक्रम आहे व हैदराबाद येथील प्रगत संगणन विकास (CDAC) केंद्रातर्फे कार्यान्वित केले जाते.

कृषी

आरोग्य

शिक्षण

समाजकल्याण

ऊर्जा

ई-शासन

ऑनलाइन सेवा शिक्षणाचे स्रोत मोबाइल अनुप्रयोग

Mr. Abidur Rahman Barbhuiya, Cachar, Assam

This is a good initiative to attract the rural citizens to familiar with the electronic services provided under various e-gov plans. Being a VLE (Village Level Entrepreneur) using it to disseminate the basic information regarding various burning issues. Hope indg will be able to bring a new facet of rural India.

सर्व पहा

उमेश वैद्य

मला कपाशी विषयी माहिती मिळाली. लोकांसमोर माहिती देणे सोपे झाले
सर्व पहा
 • "ऍग्री बिझनेस'वर मोफत प्रशिक्षण

  सोमवार, २८ जुलै २०१४
  पुणे - शेतकऱ्यांना उद्योग उभारता यावा यासाठी बाभळेश्‍वर (ता. राहाता, जि. नगर) येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दोन महिन्यांच्या ऍग्री बिझनेस प्रशिक्षण शिबिराचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रांचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांनी दिली आहे.

 • मोबाइल इंटरनेटचा स्पीड वाढणार; प्लॅननुसार सेवा मिळणार!

  सोमवार, २८ जुलै २०१४
  नवी दिल्ली : ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमांतून टूजी, थ्रीजी इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना डाउनलोड करण्यासाठी आवश्यक असणारा स्पीड देणे आता बंधनकारक होणार आहे.

 • व्याजदर कमी होतील?

  सोमवार, २८ जुलै २०१४
  नवी दिल्ली/मुंबई : रिझर्व्ह बँक ५ ऑगस्ट रोजी पतधोरणाचा आढावा घेणार असून कदाचित व्याजदरात कपात केली जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

सर्व पहा
 • जागतिक दृष्टिदान दिन.

  मंगळवार, १० जून २०१४
  आज (ता. १० जून) जागतिक दृष्टिदान दिन.

   

 • वैज्ञानिक कथा लेखन कार्यशाळा

  १५ एप्रिल २०१४
  पुणे - मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग,  सहसंयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आयोजित वैज्ञानिक कथा लेखन कार्यशाळा, दिनांक ४ मे २०१४, सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५, ठिकाण पटवर्धन सभागृह, पुणे.

   

 • विकासपीडिया वेबपोर्टल (vikaspedia.gov.in) संबंधी जिल्हास्तरीय कार्यशाळा

  २५ मार्च २०१४
  अहमदनगर :पोर्टल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि व संबधित लोकांचे योगदान यामध्ये लाभावे यासाठी सहभागी भागीदारांची कार्यशाळा दिनांक २६ मार्च २०१४ रोजी अहमदनगर येथे सकाळी १०:३० ते संध्याकाळी ४:३० पर्यंत आयोजीत केली आहे.
 • 'कृषी पर्यटन' कार्यशाळा

  १९ मार्च २०१४
  पुणे - शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पूरक व्यवसाय उभारता यावा, या उद्देशाने एक दिवसीय "कृषी पर्यटन कार्यशाळा' बाणेर रस्त्यावरील सकाळ नगर येथील एसआयएलसी येथे दिनांक २५ मार्च २०१४ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आयोजीत केली आहे.
 • 'कृषी वसंत' राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, नागपूर,

  06 जानेवारी २०१४
  माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्ताने केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने वर्धा रोडवरील केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था (पाजंरी) येथे देशातील राष्ट्रीय स्तरावरील दुसरे भव्य कृषी प्रदर्शन व कृषी मेळावा येत्या 9 ते 13 फेब्रुवारी 2014 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे
 • भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन : किसान २०१३

  ११ डिसेंबर २०१३
  भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन - किसान २०१३, दिनांक ११ ते १७ डिसेंबर २०१३ पर्यंत आयोजित केले आहे. ठिकाण हिंदुस्तान अँटिबायोटीक्स ग्राउंड, पिंपरी, पुणे , वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत. अधिक माहितीसाठी पुढील संकेत स्थळाला भेट द्या - http://www.kisan.in/index.php/home2/marathi
 • प्रशिक्षण कार्यक्रम

  ९ डिसेंबर २०१३
  वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट –संपदा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने “जबाबदार पालक – मुलगी वाचवा” या प्रकल्प अंतर्गत किशोरवयीन मुला मुलीकरिता प्रशिक्षण दिनांक २३ व २४ नोव्हेंबर २०१३ रोजी सोनिया गांधी पोलिटेकनिक कॉलेज, श्रीगोंदा अहमदनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला
 • संत्रा तंत्रज्ञान पंधरवडा

  ९ डिसेंबर २०१३
  संत्र्यांची उत्पादकता वाढावी या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात 12 ते 27 डिसेंबर या कालावधीत "संत्रा तंत्रज्ञान प्रचार, प्रसार पंधरवडा' राबविण्यात येणार
सर्व पहा
Back to top