Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/17 05:23:36.033355 GMT+0530
मुख्य / शेती / शेती हवामान शास्त्र / नवीन हवामान दर्शक यंत्र
शेअर करा

T3 2019/10/17 05:23:36.038078 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/17 05:23:36.064146 GMT+0530

नवीन हवामान दर्शक यंत्र

जालना जिल्हातील तीन तालुखात नवीन १२ हवामान दर्शक यंत्र वाटरशेड या संस्था वसवणार आहे .

वाटरशेड या संस्था मार्फत जालना जिल्हात भोकरदन , जाफराबाद ,अंबड येथे चालू असल्या वाटरशेडच्या या कार्यक्रमातून तीन तालुखातल्या १२ गावात नवीन हवामान दर्शक यंत्र बसवण्यात येत आहेत ,

यंत्र बसवलेल्या गावासासून जवळचा ५ किलो मीटर पर्यंतचा गावांना त्याचा फायदा होणार आहे . या यंत्रा द्वारे त्यांना आपल्या परिसरात होणारा पाऊस ,तापमान , आद्रता ,हवेचा दाब, वा वेग वा दिशा या सारखी माहिती त्या गावातील लोकांना ताबडतोब उपल्ब्ध हॊउ शकते . तशेच या माहितीच्या आधारावर त्या पिक व्यवस्थापन व नियोजन करण्यास मदत होईल .

 

माहिती दाता: गणेश काकडे,

वॉटर संगमनेर

2.95419847328
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/17 05:23:36.298857 GMT+0530

T24 2019/10/17 05:23:36.305374 GMT+0530
Back to top

T12019/10/17 05:23:35.937589 GMT+0530

T612019/10/17 05:23:35.957099 GMT+0530

T622019/10/17 05:23:36.022146 GMT+0530

T632019/10/17 05:23:36.023083 GMT+0530