Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2018/07/19 05:47:32.343189 GMT+0530
मुख्य / शेती / पशूपालन / इतर माहिती
शेअर करा

T3 2018/07/19 05:47:32.348351 GMT+0530
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

T4 2018/07/19 05:47:32.398088 GMT+0530

इतर माहिती

या विभागात पशुपालना विषयी इतर माहिती देण्यात आली आहे.

पशुखाद्यपूरके जनावरांसाठी
पुरातन काळापासून औषधी वनस्पतींचा वापर मानवी, तसेच जनावरांच्या आरोग्याच्या तक्रारींवर उपाय म्हणून केला जात आहे.
चारा पिकांची लागवड
चारा पिकासाठी मक्‍याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे.
तापमान वाढ सांभाळा जनावरांना
उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांमुळे व पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांत उष्माघात होऊ शकतो.
पक्षी खाद्यामध्ये होताहेत बदल
कोंबडी खाद्यामध्ये सोयाबीन पेंडीऐवजी तीळ पेंड, मोहरी पेंड, सूर्यफूल पेंड आणि सरकी पेंड या पर्यायी खाद्यपदार्थांचा काही अंशी वापर करून पक्षी खाद्य विकसित करण्यात येत आहे.
बरसीम चारा पिक लागवड
बरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. या पिकापासून लुसलुशीत, रुचकर आणि पौष्टिक असा भरघोस चारा मिळतो.
चाऱ्यासाठी मका लागवड
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे.
राष्ट्रीय पशू आनुवंशिकता संशोधन
गेल्या पंचवीस वर्षांत संस्थेतील तज्ज्ञांनी पशू-पक्ष्यांचा फिनोटाईप आणि जनुकीय गुणवत्तेच्या आधारे अभ्यास केला आहे.
एक पूरक आहार - ॲझोला
ॲझोला हे हिरवे शेवाळ आहे. यामध्ये वातावरणातील नत्राचे शोषण करून एकत्रीकरण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे यात प्रथिने २५-३०%, क्षार १०-१५% आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते.
राष्ट्रीय संशोधन केंद्र - किसान कॉल सेंटर
अश्‍वपालकांनी केलेल्या विनंत्या मान्य करून घोडेवर्गीय जनावरांसाठी (घोडे, गाढव, खेचर) असलेल्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने शेतकरी दूरध्वनी सेवा केंद्र (किसान कॉल सेंटर) सुरू केले आहे.
देशी बैलांसाठी कारंजा बाजार
ब्रिटिशांनी कापसाच्या खरेदीसाठी 1886 मध्ये हैदराबाद संस्थानच्या कायद्यानुसार स्थापन केलेली देशातील पहिली बाजार समिती म्हणून वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समिती ओळखली जाते.
नेवीगेशन

T5 2018/07/19 05:47:32.536078 GMT+0530

T24 2018/07/19 05:47:32.542445 GMT+0530
Back to top

T12018/07/19 05:47:32.280939 GMT+0530

T612018/07/19 05:47:32.299704 GMT+0530

T622018/07/19 05:47:32.330244 GMT+0530

T632018/07/19 05:47:32.330366 GMT+0530