Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 18:29:38.048076 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यशेती - पुस्तक
शेअर करा

T3 2019/05/26 18:29:38.052742 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 18:29:38.076436 GMT+0530

मत्स्यशेती - पुस्तक

अन्नसुरक्षेच्यादृष्टीने मत्स्य उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. मत्स्य उद्योगामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे.

अन्नसुरक्षेच्यादृष्टीने मत्स्य उत्पादन हा महत्त्वाचा घटक आहे. मत्स्य उद्योगामध्ये हजारो लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये सातत्याने संशोधन आणि सुधारणा होत आहेत. गेल्या काही वर्षांत समुद्रातील मत्स्य उत्पादनाच्या बरोबरीने गोड्या पाण्यातील मत्स्य शेती, शेततळ्यातील मत्स्य शेती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. शहरी भागाचा विचार करता शोभिवंत माशांनादेखील चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शोभिवंत माशांच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू झाला आहे. निर्यातीमधील संधी ओळखून केंद्र सरकार आणि राज्य शासने किनारपट्टी भागात मत्स्यप्रक्रिया उद्योग तसेच निर्यातीच्यादृष्टीने सोयीसुविधांची उभारणी केली आहे. त्याचा फायदा मत्स्य उत्पादकांना होत आहे.

जागतिक पातळीवर मत्स्य उद्योगातील संधी लक्षात घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेने मत्स्य उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात पुस्तक तयार केले आहे. या पुस्तकामध्ये देशांतर्गत मत्स्य उत्पादनाची आकडेवारी, बाजारपेठ, सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संधीचा आढावा घेतला आहे. याचबरोबरीने मत्स्य उत्पादनातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकातील 44 प्रकरणांमध्ये देण्यात आली आहे. मच्छीमार संस्था, संशोधक आणि विद्यार्थांना या पुस्तकातील माहिती निश्‍चितच मार्गदर्शक आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

3.12345679012
हरिशंकर कनोजिया Apr 23, 2019 02:42 PM

मत्स्य पालन करण्यासाठी मार्गदर्शन करते,
टेंगरा मासे संबंधित जानकारी देणे

सचिन देशमुख Mar 03, 2018 06:20 PM

मत्स्य संशोधन पुस्तक कोठे मिळेल

हितेश धुमाळ Feb 13, 2018 10:34 PM

मत्स्यशेती पुस्तक कोठे मिळेल कृपया पत्ता

मला मासे वीक्रीबदल माहीती पाहीजे Jul 24, 2017 09:10 PM

मासे वीक्रीबदल माहीती पाहीजे

Ashish kamble Mar 11, 2017 02:51 PM

Need some info about fish farming.. Plz contAct me.. 91*****88

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/26 18:29:38.326109 GMT+0530

T24 2019/05/26 18:29:38.332255 GMT+0530
Back to top

T12019/05/26 18:29:37.952227 GMT+0530

T612019/05/26 18:29:37.986659 GMT+0530

T622019/05/26 18:29:38.037907 GMT+0530

T632019/05/26 18:29:38.038714 GMT+0530