ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अब्दुल करीमखाँ
किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज ðकिराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते.
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे.
नांदेडचा शूर बालक अब्दुल रौफच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
पाण्यात बुडण्यापासून दोन मुलींना वाचविणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ या बालकाची यशकथा.
तुंकू अब्दुल रहमान
तुंकू अब्दुल रहमान : (८ फेब्रुवारी १९०३– ). मलेशियाच्या संघराज्याचा पहिला पंतप्रधान व आग्नेय आशियाचा एक मान्यवर नेता. त्याच्या कारकीर्दीत मलाया स्वतंत्र होऊन पुढे त्याचे रूपांतर मलेशियाच्या संघराज्यात झाले व तेथील नवजात स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्थेला सुस्थिरता प्राप्त झाली.
बदाऊनी, अब्दुल कादिर
बदाऊनी, अब्दुल कादिर : (२१ ऑगस्ट १५४०-?). प्रसिद्ध मुस्लिम इतिहासकार व अकबराच्या दरबारातील एक विद्वान. जन्म जयपूर संस्थानातील तोडा (तडाभीम) या गावी झाला. वडील मुलूकशाह यांनी त्यास भरतपूर संस्थानातील बसावर या ठिकाणी लहानपणी नेले. पुढे वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्यास संभळ येथे शेख हाकीम संभाली याच्या मार्गदर्शानाखाली ठेवले.
शेख मुहम्मद अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे एक राजकीय नेते. जन्म श्रीनगरच्या सौरा या उपनगरात.
चला वाचूया, स्वत:ला घडवूया...
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख.
सावनूर संस्थान
सावनूर संस्थान : कर्नाटकातील एक संस्थान. त्याचे क्षेत्रफळ १८६·८८चौ. किमी. व वार्षिक उत्पन्न सु. २,५०,००० रूपये होते. संस्थानची लोकसंख्या सु. २५,००० होती (१९४१). अब्दुल करीमखान हा या घराण्याचा मूळ पुरुष अफगाणिस्तानातील होता.
English to Hindi Transliterate