ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आदर्श आचारसंहिता
निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात येेते आणि निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहते.
आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक सूचना
आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक सूचना विषयक.
आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे
निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख
आदर्श आश्रमशाळा
उद्देश व स्वरुप : शासकीय / अनुदानित आश्रमशाळांतून शिक्षण घेणा-या हुशार / बुध्दीवान / प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी विद्या निकेतनच्या धर्तीवर विशेष स्वरुपाची शाळा ) राज्यात दोन ठिकाणी सन 1990-91 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे
आदर्श तळणी प्राथमिक शाळा
शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहेत.
अंधकारावर मात करणारी आदर्शयात्री ‘हेलन केलर’
शारीरिक अपंगत्व येऊनही हेलन केलर हरली नाही जगण्याची जिद्द...
राळेगण सिद्धी - आदर्श भारतीय खेडे
महाराष्ट्रातील अहमदनगर तालुक्यातले राळेगण सिद्धी हे एक खेडे. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, बेकारी अशा गोष्टी तिथे होत्याच.
डोळस तरुणाईसमोर कृतिकाचा आदर्श
अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातांना तरुण पिढीतील अनेक मंडळी निराश होताना दिसतात. एखाद्या अपयशाने खचून जातात.
आमदार आदर्श ग्राम योजना
केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने महाराष्ट्रातही आमदार आदर्श ग्राम योजना सुरु केली आहे.
सासुसूनेने जपला गृहउद्योगात आदर्श
छोटीशी सुरुवात देखील मोठ्या परिवर्तनाचे निमित्त ठरते, हा विश्वास रुजविण्यात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील भोयर कुटूंब यशस्वी ठरले आहे.
आदर्श शाळा
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली.
आदर्श सांगणारी शेती
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतराव निवृत्ती पाटील यांचे वय 84 वर्षे आहे. मात्र त्यांचा शेतीतील उत्साह तरुणांना लाजवणारा असाच आहे.
आदर्शगाव संकल्प व प्रकल्प
लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.
वजनदार पेरूची गोड यशकथा
ऊस, केळी या सारख्या अधिक कालावधीच्या व तुलनेने अधिक पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी जिरायती भागातील शेतकरी पेरूसारख्या पिकाचा पर्याय अजमवताना दिसत आहेत.
मध्यमपदलोपी समास उदाहरणे
मध्यमपदलोपी समास उदाहरणे
क्लोद लॉरँ
आदर्शवादी निसर्गचित्रण-परंपरेतील सतराव्या शतकातील लॉरँ हा एक श्रेष्ठ निसर्गचित्रकार मानला जातो.
यूटोपियावाद
आदर्श वा सर्वसुखयुक्त सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे काल्पनिक राज्य किंवा स्थळ. यूटोपिया हे सर टॉमस मोर ह्या इंग्रज लेखकाच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे नाव आहे.
English to Hindi Transliterate