ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ओळख भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती.
ओळखा मानसिक आजार
दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी सांगितलं.
ओळख रानभाज्यांची - कमळकाकडी
बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात, तर संस्कृतमध्ये कंदास शालूक म्हणतात.
ओळख रानभाज्यांची- करंबळ
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ या देशांत आढळतात. भारतात करमळीचे वृक्ष कोकण, मलबार परिसरात, तसेच आसाम, बिहार या राज्यांतही नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले आढळतात.
ओळख रानभाज्यांची - गुळवेल
लीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात.
शिक्षण मंत्रालयाने स्थलांतरीत मुलांची ओळख पटविणे, प्रवेश आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे
शिक्षण मंत्रालयाने स्थलांतरीत मुलांची ओळख पटविणे, प्रवेश आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी जारी केली मार्गदर्शक तत्वे
अन्नातील भेसळ ओळखा
अन्नातील भेसळ ओळखायची कशी?
बौध्दिक संपदा कायदा - ओळख
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात बौध्दिक संपदा काय आहे .त्याचा काय उपयोग होतो याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
बालकुपोषण कसे ओळखावे?
बाळाचे वजन वयानुसार योग्य आहे की नाही हे तक्त्यावरून ठरवता येते.
मशरूम ओळख
मशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे म्हटले जाते.
धाडसी निलेशच्या कुटूंबियांची देश पातळीवर ओळख
निलेशला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाल्याने मुक्ताईनगरचे नांव राष्ट्रीय पातळीवर निश्चितच पोहचले आहे.
मारझोड कशी ओळखावी ?
बाई मारहाण लपवत असली तरी ती ओळखून काढणे हे आवश्यक आहे.
ओळख रानभाज्यांची - पेंढारी
पेंढर ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानमार या देशांतील जंगलात आढळते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आसाम येथील जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळते.
धूमकेतूची ओळख
धूमकेतूला गोलाकार एक तेजस्वी शीर असते व त्यालाच जोडून लांबच्यालांब सतेज दिसणारी शेपटी असते.
सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख
प्रादुर्भावग्रस्त पाने तपकिरी पडतात व आकसून वाळून जातात. यामुळे झाडाची वाढ खुंटते, तसेच झाडाला लहान शेंगा लागतात व शेंगा भरत नाहीत. प्रादुर्भाव जास्त झालेले पीक जळल्यासारखे दिसते.
शुक्र
सूर्यमालेतील शुक्र हा बुधग्रहानंतरचा दुसरा ग्रह. ह्याचा आकार जवळपास आपल्या पृथ्वी एवढा आहे.
सूर्य
ज्याच्याभोवती सूर्यमालेतील सर्व ग्रह - उपग्रह फिरतात तो सूर्य.
रात्रीच्या वेळी दिशांची ओळख
सूर्याप्रमाणेच रात्री जर आकाशामध्ये चंद्र असेल तर चंद्राच्या कलेवरुन आपण पूर्व आणि पश्चिम दिशा ओळखू शकतो.
English to Hindi Transliterate