ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कुपोषण
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
कुपोषण श्वेरतपत्रिकेबद्दल मुद्दे
महाराष्ट्रात नवीन शासन आल्यापासून कुपोषणाबद्दल कुपोषणाची श्वेरतपत्रिका काढण्याचे घोषित झाले आहे व तेही आरोग्य विभागाकडून.
कुपोषणाचे आर्थिक राजकीय दुष्ट चक्र
भारतात गेली अनेक दशके कुपोषण ही गंभीर समस्या टिकून आहे. भारतात निरनिराळ्या मापदंडाप्रमाणे ३०-४५% बालके खुरटलेली, अल्पवजनी किंवा रोडावलेली आहेत.
कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करतील ग्राम बाल विकास केंद्रे
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत.
कुपोषणाबाबत शासनाच्या उपाययोजना
कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.
ग्रामविकासाला चालना, कुपोषणमुक्तीचे ध्येय
''ग्रामीण विकास विभागामार्फत घरकुलांची निर्मिती, स्वच्छता अभियान, रस्ते विकास, जलसंधारण, कौशल्यविकास, महिलांचे सक्षमीकरण अशा योजनांना गती देण्यात आली.
तीव्र कुपोषण : सर्वांगसूज आणि रोडपणा
कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे
बाल कुपोषणाची व्याप्ती
अंगणवाडी-योजनेत मुलांची वजने घेऊन वयाप्रमाणे हिशोब करुन वजन कमी/जास्त/योग्य असे ठरवले जाते.
दालवर्गीय पिकांचा आहारात जास्त वापर: कुपोषणावर मात करण्याचा उपाय
भारतातील बहुतांश गरीब लोकांची प्रथिनांची गरज दालवर्गीय पिकातून भागविली जाते. पिकातून भागविली जाते.
प्रथिने-उष्मांक कुपोषण
प्रथिने-उष्मांक कुपोषण (पीसीएम) हे अन्नाची कमतरता किंवा अन्नशोषणाचा अभाव यामुळे दिसून येते
बालकुपोषण
वय आणि श्रमाच्या मानाने योग्य आहार मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे,पण हा हक्क प्रत्यक्षात उतरत नाही.
बालकुपोषण होते कसे?
गरजेच्या मानाने अन्न-आहार कमी पडणे हे बालकुपोषणाचे प्रमुख कारण आहे.
बालकुपोषण टाळण्यासाठी
कुपोषण होण्याआधी ते टाळणे महत्त्वाचे आहे. ही काळजी बाळ पोटात असल्यापासूनच घ्यावी लागते.
बालकुपोषण कसे ओळखावे?
बाळाचे वजन वयानुसार योग्य आहे की नाही हे तक्त्यावरून ठरवता येते.
राजमाता जिजाऊ आरोग्य अभियान
बाल्यावस्था हा मानवाच्या वाढीच्या व विकासाच्या टप्प्यातील अत्यंत महत्वाचा कालावधी आहे.
जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची
कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे.
कुपोषण मुक्तीसाठी ग्राम बाल विकास केंद्रे
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत.
English to Hindi Transliterate