ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजार
खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजारांच्या बाबतीत सूचनेचे वाटप करणे आणि त्या नुसार कार्य करणे का आवश्यक आहे?
खोकला
खोकला : (कास). श्वसन तंत्रात (श्वसन संस्थेत) दाबून धरलेली हवा एकदम जोराने आणि स्फोटक आवाज करून स्वरद्वारातून बाहेर टाकण्याच्या क्रियेला ‘खोकला’ अथवा ‘कास’ म्हणतात.
खोकला, छातीत दुखणे
श्वसनसंस्थेमध्ये घशापासून ते फुप्फुसातल्या सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत काहीही आजार झाला, की खोकला येण्याची शक्यता असते.
आजीबाईचा बटवा- सर्दी व खोकला
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत, आजार गंभीर वाटल्यास लगेच रोग्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
डांग्या खोकला
पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे.
कोरडा खोकला
कोरडा खोकला म्हणजे ज्याबरोबर खाकरा, बेडका, कफ पडत नाही असा खोकला.
डांग्या खोकला
डांग्या खोकला हा एक जीवाणूव्दारे होणारा संसर्ग असून त्याचा प्रामुख्याने नाक आणि घशावर प्रभाव पडतो. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या श्वसन मार्गावर त्याचा सामान्यतः हल्ला होतो.
डांग्या खोकला
डांग्या खोकला हा श्वसनसंस्थेला होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग आहे. या रोगात न थांबवता येणारा व तीव्र खोकला येतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो.
श्वासनलिकादाह
श्वासनलिकादाह म्हणजे कोणत्या तरी कारणाने श्वासनलिकेच्या अंतर्भागातील आवरणाला सूज येणे.
जंतखोकला
अनेक प्रकारच्या जंतांच्या जीवनचक्रात सूक्ष्म अळयांच्या अवस्थेत हे जीव रक्तामार्फत फुप्फुसात येतात
धावडा
खोकला नाहीसा करणारी
भुईतेरडा
खोकला थांबविण्यासाठी चघळतात
महारुख
खोकला, दमा, अतिसार, आमांश इत्यादींवर देतात.
English to Hindi Transliterate