ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पंच
शब्दशः पाहता ‘पंच’ याचा अर्थ पाच असा होतो; परंतु ऐतिहासिक संकेतामुळे या संशेला विशिष्ट अर्थ प्राप्त झाला. लवाद, वादग्रस्त बाबींत निर्णय देणारे तसेच पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती यांनाही पंच या संज्ञेने संबोधिले जाते.
गुन्हाशोधविज्ञान
गुन्ह्याचा अभ्यास करून गुन्हेगाराचा थांगपत्ता लावण्याचे व गुन्हा शाबीत करण्यासाठी पुरावा मिळविण्याचे शास्त्र. समाजकंटकांना व गुन्हेगारांना शोधून त्यांना शासन करण्यासाठी तसेच त्यांच्यापासून निरपराध व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते.
कबुलीजबाब
एखाद्या गोष्टीस मान्यता देणारे निवेदन. कायद्याच्या परिभाषेत गुन्ह्याच्या कबुलीस कबुलीजबाब म्हणतात.
गुन्हातपासणी
एखादा दंडार्ह गुन्हा प्रत्यक्ष घडलेला असून तो अमुक एका व्यक्तीने केलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात ग्राह्य ठरेल असा पुरावा जमा करणे, म्हणजेच गुन्ह्याचा तपास होय.
बालगुन्हेगारी (ज्यूव्हिनाइल डिलिंक्वसी)
अपरिपक्व मुलांनी केलेल्या गुन्ह्यासंबंधीची आधुनिकता संकल्पना.
मनोधैर्य पीडितांना आधार
गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतानाच या गुन्ह्यातील पिडीत महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास परत मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे.
लूटमार व दरोडेखोरी
(रॉबरी अँड डकॉइटी.) ‘लूटमार’ व ‘दरोडेखोरी’ हे जंगम मालमत्तेसंबंधीचे गंभीर तसेच दंडनीय स्वरूपाचे गुन्हे असून भारतीय दंड संहितेत अशा गुन्ह्यांचे घटक व त्यांबाबत प्रतिबंधात्मक व दंडात्मक अशा कायदेशीर उपाययोजनांची तरतूद केलेली आहे
English to Hindi Transliterate