ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वाचक चळवळ
'माध्यम क्षेत्रात आलेल्या आणि टिकलेल्या प्रत्येक व्यक्तीचा पाया हा वाचनाची आवड हाच असतो', असं एका माध्यमतज्ञानं म्हटलं आहे.
सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार चळवळ
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमात, राज्याच्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या महासंचालक तथा प्रधानसचिव लेखा व कोषागरे वंदना कृष्णा यांच्या मुलाखतीचा थोडक्यात आढावा.
कैलाश सत्यार्थी: नोबेल पारितोषिकाचा मानकरी: 'बचपन बचाओ चळवळ'
८२-८३ मध्ये मुलांचा व्यापार आणि माणसांचा व्यापार हे शब्ददेखील अपरिचित होते. या शब्दांचे गाभिर्य आणि गुंतागुंत खुद्द कैलाश आणि त्याच्या सहकार्यांना देखील तेवढी परिचित नव्हती.
युवक चळवळी
युवक चळवळी विषयक माहिती.
ब्राह्मणेतर चळवळ
ब्राह्मणवर्गाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध ब्राह्मणेतरांनी केलेली चळवळ.
ग्रंथालय–चळवळ
ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक होय. त्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी होय.
अक्षर सुधार चळवळ
जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर चळवळीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून हसत खेळत विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरासाठी योग्य मार्गदर्शन विनामुल्य करीत आहेत.
आत्माराम रावजी भट
महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत. जन्म रत्नागिरीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
कांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून
कांदा- मुळा- भाजी, अवघी विठाई माझी या पंक्ती शेतीत अवतरल्या तर ? होय कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथील दिलीप दत्तात्रय शिंदे यांनी हे प्रत्यक्षात आणून दाखवलंय.
जलयुक्त शिवार एक लोकचळवळ...
कमी आणि अनियमित पावसामुळे आपल्या राज्याला मागील काही वर्षात पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याच्या टंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागले.
पग् वॉश चळवळ
बर्ट्रड रसेल यांच्या प्रेरणेने जागतिक सुरक्षा व निःशस्त्रीकरण यांसाठी मुख्यतः शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली एक चळवळ.
English to Hindi Transliterate