ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
तुती रेशीम उद्योग - एक शेती पूरक उद्योग
तुती रेशीम उद्योग योजनेविषयी.
तुती लागवड व रेशीम कीटक
या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.
तुती उगविण्याची नवीन पध्दत
रेशीम कीटक-संगोपनात, रेझ्ड किंवा फ्लॅट बेड पध्दतीचा वापर करून तुतीच्या बालवृक्षाचे व्यावसायिक उत्पादन करण्यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
तुती
तुती : (तूत, आंबट; हिं. तूत, तूल, तूत्री, चिन्नी, शहतूत; क. कोरिहण्णू, हिप्पली नरले; गु. सेतुर; सं. ब्रह्मदारू, तूत, तूल; इ. व्हाइट मलबेरी; लॅ. मोरस आल्बा; कुल–मोरेसी).
तुती लागवडीतून 52 हजार मासिक उत्पन्न
टसर सोबतच तुती रेशीमची जिल्ह्यात जोमाने लागवड, ५० शेतकऱ्यांची ५० एकर शेतात तुती लागवडीसाठी नोंदणी.
तयार करा दर्जेदार तुती रोपे...
नव्याने तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या अधिक पाला उत्पादन देणाऱ्या सुधारित तुतीच्या जातींची रोपे उपलब्ध होतील.
दुध उत्पादनासाठी तुतीचा उपयोग
रेशीम उद्योग ह्या शैतीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. देशात अनेक राज्यांत रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो.
नियोजन तुती रोपवाटिकेचे
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारयुक्त, दगड-गोटेयुक्त जमीन नसावी.
रेशीम उद्योगात तुती रोपवाटीकाचे महत्व
हवामान रेशीम उद्योगास अनुकूल आहे.या उद्योगाची सुरूवात करण्यापूर्वी विविध घटकांची आवश्यकता असते.
कोश उत्पादनाचे अर्थशास्त्र
या विभागात एका एकर शेतीमध्ये कोश / तुती साठी किती खर्च येतो आणि उत्पन्न किती मिळू शकते याचा ताळेबंद दिला आहे.
रेशीम उद्योग-तुती रेशीम शेती
महाराष्ट्र राज्याची कृषि विषयक हवामानाची परिस्थिती बघता तुती पाल्याचे बारमाही उत्पादन घेता येऊ शकते
रेशीम उद्योग-तुती लागवड
तुती बेणे छाटणी केल्यापासून 24 तासांच्या आत लागवड केल्यास त्याचा फुटवा चांगला होतो व बागेत तुट अळी पडत नाही.
रेशीम उद्योग - रेशीम कोष
रेशीम कोष रेषीम किटकंच्या जीवन चक्रातील 5 व्या अवस्थेनंतर लाळेद्वारे सिल्कचा स्त्राव सोडून किटक स्वतः भोवती 48 ते 72 तासात सुरक्षा कवच बनवतो.
तुती लागवड
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते.
रेशीम शेतीतून आर्थिक स्थैर्य
उसाच्या शेतीसोबतच बागायती पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणी (ता. राहाता ) नजीक असलेल्या चंद्रापूरच्या बाळासाहेब गोपीनाथ घुले यांनी रेशीम व्यवसाय थाटला आहे.
English to Hindi Transliterate