ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नायगारा धबधबा
उ. अमेरिका खंडातील प्रेक्षणीय व अपूर्व देखाव्यांपैकी एक जगप्रसिद्ध धबधबा. हा कॅनडा व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या सरहद्दीवर आणि ईअरी व आँटॅरिओ या सरोवरांना जोडणाऱ्या नायगारा नदीवर आहे.
नायगारा फॉल्स
नायगारा फॉल्स : (शहर). (१) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यूयॉर्क राज्याच्या नायगारा परगण्यातील प्रवेश बंदर व पर्यटन केंद्र. लोकसंख्या ८५,६१५ (१९७०). हे बफालोच्या वायव्येस सु. २६ किमी. नायगारा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. पूर्वी यास मँचेस्टर असे म्हणत.
बफालो
बफालो : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील ईअरी परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,३८,६२० (१९७४ अंदाज). हे ईअरी सरोवराच्या पूर्व टोकावर, नायगारा नदीकाठी व नायगारा फॉल्स शहराच्या आग्नेयीस सु. ३२ किमी. वर वसले आहे.
English to Hindi Transliterate