ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
नेताजी सुभाषचंद्र बोस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी.
अहमद सेकू तूरे
गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकेचा एक जहालमतवादी नेता. फाराना (गिनी) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.
एमेलीन पँक्हर्स्ट
इंग्लंडमधील स्त्रीमताधिकार (सफ्रजेट) चळवळीतील एक नेत्या. पूर्वाश्रमीचे नाव एमेलीन गूल्डेन.
चार्ल्स स्ट्यूअर्ट पार्नेल
आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्ट्रीय नेता.
जोमो केन्याटा
ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध झगडणारा अग्रगण्य आफ्रिकी नेता
टिटो, मार्शल
टिटो, मार्शल : (२५ मे १८९२– ). प्रसिद्ध यूगोस्लाव्ह नेता व यूगोस्लाव्हियाच्या प्रजासत्ताक संघराज्याचा पहिला अध्यक्ष. मूळ नाव योसिप ब्रोझ किंवा ब्रोझोव्हिच. क्रोएशियामधील कुमरोव्हाट्स खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही.
टॉमस जोसेफ म्बॉय
केन्या प्रजासत्ताकातील राष्ट्रीय चळवळीतील एक अग्रगण्य नेता आणि मुत्सद्दी. त्याचा जन्म नैरोबीजवळच्या किलिमा म्बागो या खेड्यात लुओ जमातीतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
डीव्हॅलेरा, एमन
डीव्हॅलेरा, एमन : (१४ ऑक्टोबर १८८२–२९ ऑगस्ट १९७५). आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक नेता, आयरिश प्रजासत्ताकाचा पंतप्रधान व अध्यक्ष. मॅनहॅटन (न्यूयॉर्क) येथे जन्म. त्याचे वडील स्पॅनिश व माता आयरिश होती.
न्यिक्यित ग्व्रुश्चॉव्ह
सहजीवनाचा पुरस्कार करणारा पहिला रशियन साम्यवादी नेता.
किंग, मार्टिन ल्यूथर
अमेरिकेतील वर्णविरोधी चळवळीचा, म. गांधींच्या विचारसरणीने प्रभावित झालेला
मास्टर विनायक
मास्टर विनायक : (१९ जानेवारी १९१०–१९ ऑगस्ट १९४७). पूर्ण नाव विनायक दामोदर कर्नाटकी. ख्यातनाम मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता. जन्म आणि शिक्षण कोल्हापूर येथे. पिंडाचे कलावंत असूनही विनायकरावांना कोल्हापूरच्या विद्यापीठात परिस्थितीमुळे काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली.
English to Hindi Transliterate