ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कामसू मधमाशी
सगळ्याच किटकांचा आपल्या प्रत्यक्ष फायदा नसला तरी त्यांनी केलेल्या परागीभवनामुळे आपल्याला पिकांचे, फळांचे भरघोस उत्पादन मिळते.
मधमाशाद्वारे शेतीपिकांचे पर-परागीभवन
मधमाश्या किंटकवर्गीय असुन मानवाला उपयुक्त असा क्टिक आहे. निसर्गात ज्यावेळेस सपुष्य वनस्पतीची निर्मीती झाली त्यावेळेस मधमाशा उदयास आल्या आहेत.
मधमाश्यांना हानीकारक कीटकनाशकांवर युरोपात बंदी !
मधमाशी व परागीभवन करणाऱ्या कीटकांना हानीकारक ठरण्याच्या कारणांवरून युरोपीय आयुक्तालयाने तीन कीटकनाशकांच्या वापरांवर मर्यादित स्वरूपाची दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
रोपावस्थेतच पपईतील नर, मादी झाडे ओळखणे शक्य
पपईमध्ये नर आणि मादी रोपे अशी दोन प्रकारची रोपे असतात. परागीभवन चांगले होण्यासाठी नर आणि मादी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असावी लागते, अन्यथा उत्पादनावर परिणाम होतो.
सुर्यफुल लागवड
सुर्यफुल पीक फुलो-यात असताना सकाळी ७ ते ११ या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरुन हळूवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.
English to Hindi Transliterate