ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
थोरला माधवराव पेशवा
मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब व गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा.
दुसरा बाजीराव पेशवा
मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा.
पहिला बाजीराव पेशवा
दुसरा पेशवा व मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्याचा ज्येष्ठ मुलगा.
बाळाजी विश्वनाथ पेशवा
भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते.
सवाई माधवराव पेशवा
मराठेशाहीच्या पडत्या काळातील बाल पेशवा, बाळाजी बाजीरावच्या खून झालेल्यानारायणराव या मुलाचा गंगाबाई या पत्नीपासून पुरंदर किल्ल्यावर मरणोत्तरजन्माला आलेला मुलगा.
इंग्रज-मराठे युद्धे
इंग्रज-मराठे युद्धे : दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली.
पटवर्धन, परशुराम भाऊ
पटवर्धन, परशुराम भाऊ : (? १७४०-१७ सप्टेंबर १७९९). उत्तर पेशवाईतील एक मातबर सरदार. उत्तर पेशवाईत ज्या प्रसिद्धि व्यक्ती होऊन गेल्या, त्यांत नाना फडणीस, महादजी शिंदे, हरिपंत फडके यांच्या बरोबरीने परशुरामभाऊ हाही होता
पवार घराणे
पवार घराणे : पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे. शिंदे व होळकर यांबरोबर पवारांनी उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे.
फडके, हरिपंत
फडके, हरिपंत : (? १७२९–२० जून १७९४). उत्तर पेशवाईतील एक मुत्सद्दी व सेनानी. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती मिळत नाही. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुहागराचे. येथील दीक्षित–पटवर्धन घराण्यांबरोबर हे घराणे इ. स. १७०० च्या आगेमागे देशावर आले.
बारभाई कारस्थान
बारभाई कारस्थान : उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला.
रघुनाथराव पेशवे
घुनाथराव पेशवे : (१ ऑगस्ट १७३४-११ डिसेंबर १७८३). उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो.
English to Hindi Transliterate