ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मक्तेदारी
स्पर्धेचा पूर्ण अभाव असणाऱ्या बाजार परिस्थितीला ‘विशुद्ध मक्तेदारी’ म्हणतात.
किंमत नियंत्रण
आर्थिक वा अन्य कारणांमुळे वस्तूच्या वा सेवेच्या किंमतीत चढउतार झाल्यास, किंमती ठराविक पातळीवर राहण्यासाठी सरकारने केलेली उपाययोजना.
कल्याणकारी राज्य
स्थूलमानाने देशातील सर्व नागरिकांच्या मूलभूत कल्याणाची म्हणजे योगक्षेमाची जबाबदारी स्वीकारून, त्यानुसार आपली शासकीय धोरणे व कार्य ठरविणारी राज्यसंस्था.
मूल्यभेदन
वेगवेगळ्या ग्राहकांना जेव्हा वेगवेगळे दर आकारण्यात येतात, तेव्हा ‘तृतीय श्रेणीचे मूल्यभेदन’ झाले असे मानतात.
English to Hindi Transliterate