ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लवंग
या विभागात लवंग या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
लवंग, दालचिनी, जायफळाची लागवड
लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो, परंतु दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.
लवंग लागवड
लवंग लागवड कशी करावी याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
पानलवंग
पानलवंग : (पाणलवंग; हिं. बनलौंगा; क. कावाकुळ; सं. भूलवंग, जललवंग, लॅ. जुसिया सफ्रुटिकोजा; कुल-ऑनेग्रेसी). हे सु. ०.३-१.२ मी. उंच, बहुवर्षीयू (अनेक वर्षे जगणारे) व अनेक फांद्यां चे झुडूप भारतात बहुतेक सर्वत्र, पाणथळ जागी आढळते.
व्यवस्थापन मसाला पिकांचे...
नारळ, सुपारीच्या बागांमधील नवीन लागवड केलेल्या तसेच जुन्या जायफळ, दालचिनी, काळीमिरी आणि लवंग झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते, चांगले उत्पादन मिळते.
English to Hindi Transliterate