ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लेणीच्या कोंदणातली त्रिंगलवाडी
मूलभूत गरजा अन् विकासाशी त्रांगड असल्याने या ऐतिहासिक रांगोळीच्या सौंदर्याकडे सर्वांचच दुर्लक्ष झाल्याने हेच वैभव आपलं शक्तिस्थळ याचा विसर त्रिंगलवाडीला पडलेला दिसतो.
अनुभवा चामर लेणीचा थरार
नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जाताना त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसतो व डोंगराच्या वरच्या टप्प्यात मंदिर दिसते. हा डोंगर चामर लेणी म्हणून प्रसिद्ध असून, हे जैनांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
आकर्षक अजिंठा-वेरूळ लेणी
अजिंठा-वेरूळची लेणी या जग प्रसिद्ध लेणी असून ही लेणी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात.
कुडा लेणी
निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांना आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यशैलीमुळे प्राचीन इतिहासाच्या अभ्यासकांना कुडा येथील लेणी आकर्षित करतात.
रायगडला - अभयारण्य, लेणी
राकट देशा... कणखर देशा...दगडांच्या देशा... असे वर्णन असलेल्या आपल्या महाराष्ट्राला मिळालेल्या अनेक निसर्गाच्या वरदानापैकी पर्यटनासाठी उपयुक्त असा निसर्ग हेही एक महत्वाचे वर्णन लाभलेले आहे
मुंबईचे भूषण : कान्हेरी लेणी…
कान्हेरीच्या गुहा ह्या भारतातील सर्वात मोठ्या गुहा असून या अखंड डोंगरामध्ये 109 गुहा आहेत. ह्या गुहा म्हणजे बौद्ध धर्माचे एक मोठे केंद्र मानले जाते.
ऐतिहासिक पांडवलेणी
नाशिक शहरापासून ६ किलोमीटरवर मुंबई-आग्रा महामार्गावर पांडवलेणी वसलेली आहेत. खरेतर हा मार्ग २००० वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आला आहे. पूर्वी हा मार्ग व्यापारीकरणामुळे व तत्कालीन सत्ताधीशांच्या आश्रयाने प्रचलित झाल्याचा दिसून येतो. त्यामुळे तेथील डोंगरात बौद्धलेणी खोदली गेली.
कान्हेरी
लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्थळ.
कार्ले
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे सुप्रसिद्ध स्थळ.
त्रिरश्मी डोंगरावरची पांडवलेणी
भारतात खडकांत कोरलेल्या सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून अधिक लेणी महाराष्ट्रात आढळतात. बेसाल्ट प्रकाराच्या दगड महाराष्ट्राच्या डोंगरामध्ये सर्वाधिक असल्याने येथे जास्त लेणी खोदल्याचे दिसते.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-एक)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-दोन)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात.
वेरुळ
लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ.
English to Hindi Transliterate