ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गादीवाफा पद्धतीने रोपवाटिका फायद्याची...
मी रब्बी हंगामासाठी कांद्याची गादीवाफ्यावरच रोपवाटिका तयार करतो. रब्बी हंगामासाठी पुणे फुरसुंगी या स्थानिक जातीचे घरचेच बियाणे निवडतो. पारंपरिक पद्धतीने एकरी तीन किलो बियाणे लागते.
प्रदूषण टाळण्यासाठी वाफ्यामध्येच गाळण घटक
तीन प्रकारच्या गाळण घटकांपासून बनविलेल्या वाफ्यांतून निचरा होणाऱ्या पाण्यातील प्रदूषित घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले .
पशुखाद्यासाठी ऍझोलाचा वापर
ऍझोला लागवड करावयाच्या ठिकाणची जमीन समतल करावी. वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. x 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
प्लास्टिक बाटल्यांतून रोपवाटिका
२ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्या आडव्या म्हणजे लांबीच्या दिशेत कापून रोपवाटिकेत भाताची रोपं करण्यासाठी वाफा म्हणून वापरल्या जातात.
सक्षम रोपांसाठी योग्य कांदा रोपवाटिका
गादी वाफा पद्धती व ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब कांदा रोपवाटिकेमध्ये केल्यास कमी बियामध्ये सक्षम रोपे उपलब्ध होऊ शकतात.
English to Hindi Transliterate