ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विदर्भातील भटकंती (भाग-१)
मित्रांनो ! विदर्भ म्हटलं की पाण्याची कमतरता... अतिउष्ण रुक्ष प्रादेशिकता... झणझणीत जेवण आणि तशीच काहिशी रुक्ष आणि तेज माणसं... असं काहिसं समीकरण आपल्या पैकी बहुतेकांचं असावं ! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच प्रादेशिकता तितक्या विविधता ! विदर्भातली भटकंती
विदर्भातील भटकंती (भाग-२)
मित्रांनो ! विदर्भ म्हटलं की पाण्याची कमतरता... अतिउष्ण रुक्ष प्रादेशिकता... झणझणीत जेवण आणि तशीच काहिशी रुक्ष आणि तेज माणसं... असं काहिसं समीकरण आपल्या पैकी बहुतेकांचं असावं ! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच प्रादेशिकता तितक्या विविधता ! विदर्भातली भटकंती
विदर्भातील मातीच्या सुपीकतेचे पुनरुज्जीवन
विदर्भ, शेतक-यांच्या आत्महत्यांचा प्रदेश, पण त्याच प्रदेशात सुदैवाने काही शेतकरयांनी सेंद्रीय पद्धतीने मातीचा कस यशस्वीपणे परत आणला आहे. सुभाष शर्मा हे त्यापैकीच एक.
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजना
पश्चिम विदर्भात पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीच्या नाविन्यपूर्ण योजनेद्वारे निवास व न्याहारी योजना, महाभ्रमण योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. याविषयीची सविस्तर माहिती सदर लेखात दिलेली आहे.
एनडीएच्या ‘क्षितीजा’वर विदर्भाचा सपूत
देशसेवेला आपल्या जीवनाचे ध्येय मानणाऱ्या क्षितीज ची यशकथा.
पूर्व विदर्भातील भटकंती
विदर्भात निसर्गरम्य अशी अनेक ठिकाणे आहेत. या लेखातून आपण पूर्व विदर्भातील पर्यटनाबाबतची माहिती देणार आहोत.
मानकर यांनी विदर्भात रुजविले धवलक्रांतीचे बीज
इस्त्रायल दौऱ्यावरुन परतलेल्या वलनी (ता.जि. नागपूर) येथील अशोक मानकर यांनी गाठीशी असलेल्या अनुभवातून परिसरात समृद्धी कशी नांदेल या दृष्टीने प्रकल्प उभारणीचा विचार सुरु केला.
शौचालय बांधा, वर्षभर ‘मोफत दळण’ मिळवा
पुनः एकदा बायोगॅस
विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातले चित्तलवाडी खेडे. चित्तलवाडीतल्या एका डेअरीचे (दुग्धशाळेचे) मालक विजय इंगळे ह्यांनी, गेल्या वर्षी, डेअरीमध्ये बायोगॅस संयंत्र बसवण्याचे ठरवले तेव्हा बहुसंख्य लोकांनी शंका व्यक्त केली.
सिंचन विकास कार्यक्रम - विदर्भ
विदर्भातील सिंचनाचे प्रमाण वाढून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बागायतदार व्हावे, या उद्देशाने शासनाने विदर्भाच्या शाश्वत सिंचनासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम आणला आहे.
बोडी दुरुस्ती व नुतनीकरण
विदर्भातील जिल्हयांत पूर्वपार पध्दतीने भात शेताच्या जमिनीच्या वरच्या भागात मातीचे बांध करुन छोटे जलाशय तयार करतात व त्यांत पाणी साठवितात. साठविलेले पाणी आवश्यकतेनुसार जलाशयाच्या खालच्या भागातील भात शेतीला देतात. या छोटया तलावास विदर्भात बोडी असे म्हणतात.
ऍस्टरच्या फुलांनी प्रगतीचे रंग
विदर्भात शेतीत उतरणारी नवी पिढी संख्येने कमी असली तरी नावीन्यपूर्ण प्रयत्नांमधून आपला वेगळा ठसा उमटविण्यासाठी ती प्रयत्नशील आहे.
दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर उभारला प्रक्रिया उद्योग
विदर्भातील युवा शेतकऱ्यांची यशकथा.
English to Hindi Transliterate