ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय
सुरक्षा, आरोग्य व कारखाने कार्यरत कामगार कल्याण खात्री कायदा व नियम अंमलबजावणीसाठी
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय – कामगार कल्याण
या विभागात कामगार संज्ञा , कारखाना म्हणजे काय , त्याचे नोंदणी व नूतनीकरण, अटी व कामगार कायद्यांची माहिती दिली आहे.
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय महाराष्ट्र शासन
या विभागात रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या योजनांची माहिती दिली आहे.
ग्रंथालय संचालनालय
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, 1967ची अंमलबजावणी करण्याकरिता या अधिनियमातील तरतुदीनुसार "ग्रंथालय संचालनालय" या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली आहे.
बाष्पके संचालनालय
कामगार विभाग, महाराष्ट्र शासन ची सेवा - बाष्पक अपघातापासून मालमत्ता तसेच जीवन संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी बाष्पकाची काटेकोरपणे तपासणी.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन,
राज्यातील खनिज संपत्तीचे शोधकार्य तसेच खनिज प्रशासन कार्य यामध्ये शासनाच्या भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाचा महत्वाचा वाटा आहे
रेशीम संचालनालय
दुग्ध व्यवसाय आणि कुक्कुट पालन व्यवसाय या सारखाच रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पूरक व्यवसाय आहे. हा व्यवसाय, अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय महाराष्ट्र शासन
युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे.
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई
मुद्रण व लेखनसामग्री विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.
व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचा मार्ग (भाग-१)
राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने उपलब्ध असणारे रोजगार मिळण्याची संधी आहे.
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय : खनिज विनियमन
संचालनालयाचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून कार्य करतात हे अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांना खनिज प्रशासनाचे कामात मदत करतात.
English to Hindi Transliterate