ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ऑनिकॉफोरा
आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील काही प्राण्यांचा हा लहान पण कुतूहलजनक समुदाय आहे. या संघातील इतर प्राण्यांपेक्षा हे प्राणी पुष्कळ महत्त्वाच्या बाबतीत इतके भिन्न आहेत की, त्यांचा एक निराळा वर्ग केलेला आहे.
क्रस्टेशिया
कवचधर वर्गातील बहुतेक प्राणी समुद्रात राहणारे आहेत, पण बरेच गोड्या पाण्यातही राहतात. काही जाती जमिनीवरही राहणाऱ्या आहेत. कवचधर हे मुबलक आढळणारे प्राणी आहेत.
माइट
माइटच्या रूपांतरणात (विविध अवस्थांतून होणाऱ्या विकासात) निरनिराळ्या अवस्थांत फारच थोडा बदल झालेला दिसतो. अंडे, अपूर्णावस्था व पूर्णावस्था अशा स्थित्यंतरांनी यांचा आयुष्यक्रम पूर्ण होतो.
गांधील माशी
संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणात गांधील माशीचा समावेश होतो. याच गणात मुंग्या आणि मधमाश्या यांचाही समावेश होतो.
गोमाशी
संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील एक प्राणी. गोमाशीचा समावेश डिप्टेरा गणाच्या टॅबॅनिडी कुलात होतो. या माशीचे शास्त्रीय नाव टॅबॅनस लिनेओलस असे आहे.
English to Hindi Transliterate