ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रीब्लूम, मणी सेटिंग अवस्थेतील द्राक्षबागांसाठी नियोजन...
द्राक्षबागेत गेल्या आठवड्यात चांगले वातावरण होते. सध्या बागेमध्ये वाढीच्या प्रीब्लूम व मणी सेंटिंग या अवस्था आहेत. या अवस्थेत करावयाची कामे व त्यांचे नियोजन याविषयी माहिती घेऊ.
मणी सेटिंगनंतर घडाच्या विकासाकडे लक्ष द्या
द्राक्ष बागेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस झाला. बागेमध्ये वातावरण चांगले असून, मणी सेटिंग अवस्था संपलेल्या बागेमध्ये घडाचा विकास महत्त्वाचा आहे.
द्राक्षामध्ये गर्डलिंग करताना घ्यावयाची काळजी
सध्याच्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त बागांत मणी सेटिंग ते आठ- दहा मि.मी. आकाराचे मणी अशा प्रकारची अवस्था दिसून येते. वातावरणाचा विचार करता सध्या द्राक्ष बागेत घडांच्या वाढीकरिता पोषक असे वातावरण आढळून येते.
English to Hindi Transliterate