सामाजिकतेची स्त्री संवेदना- सुचिता बर्वे
जागतिक महिला दिनानिमित्त्ा विशेष लेख : अमरावती जिल्ह्याला स्त्री शक्तीची दीर्घ परंपरा आहे. तपोवनात कुष्ठरुग्णांसाठी अहोरात्र झटणाऱ्या दाजीसाहेब पटवर्धन यांच्या पत्नी पार्वतीबाई पटवर्धन असो की पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असो…. अलीकडेच लेखिका विद्या बाळ यांचे सावित्रीच्या लेकी हे पुस्तक वाचण्यात आले.