ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
हक्काधारित दृष्टिकोनातून आरोग्य व मानवी हक्क
आरोग्य आधार व आरोग्यसेवांचा अधिकार - हक्काधारित दृष्टिकोनातून आरोग्य व मानवी हक्क
हक्कशफा
विवक्षित बाबतीत संपत्ती संपादन करण्याचा अधिमानी अधिकार.
हक्काच घरकुल....
वय पासष्ट असताना देखील ही मूले अगदी लहान मुलासारखी वागतता. शरीराचा विकास होतो पण मेंदूची वाढ थांबते.
हक्काचे ‘घरकूल’
पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीने घेतला पुढाकार.
हवामानाची माहिती - शेतकऱ्याचा हक्क
हवामान बदलाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना बसतोय. मात्र, या बदलांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानविषयक कोणत्याही सक्षम सेवा पुरविल्या जात नाहीत.
वन हक्क समिती व वन हक्क समितीचे कार्य
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम मान्य करणे) अधिनियम २००६ -
अन्न मिळवण्याचा हक्क
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षितता अभियानाची सुरूवात केली आहे. 11 ते 18 वर्षे वयोगटातील मुलींची पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सरकारतर्फे किशोरी शक्ती योजनादेखील व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
अस्मिता योजना – माझा गौरव, माझा हक्क
अस्मिता कार्ड व अस्मिता योजना विषयक माहिती.
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार- आरोग्यसेवा व आरोग्याचा हक्क
आरोग्य अधिकार व आरोग्यसेवांचा अधिकार या मार्गदर्शक पुस्तिका (मोड्युल- १) प्रकरण- २
वारस अधिकारांचे नियम
हिंदू स्त्रीला संपूर्ण वारसा हक्क मिळावेत म्हणून हा कायदा करण्यात आला. या कायद्यान्वये मुलींना मुलांप्रमाणेच वारसाधिकारात को-पार्सनरी म्हणून स्थान मिळाले आहे.
महसूल अधिनियम
महसूल अधिनियमाद्वारे राज्यातील अथवा देशातील जमिनीच्या महसुलाबाबत नियम ठरविलेले असतात.
लोकशाही आणि मतदानाचा हक्क
भारत निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाल्याने हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे.
ग्राहक हक्क संरक्षण कायद्याविषयी थोडक्यात……
जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.
ग्राहक हक्क संरक्षण कायदा
जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.
चिरभोग
मिळकतीवर हक्क प्राप्त करून देणारी विधिमान्य पद्धती.
बालकहक्कांचा जाहीरनामा
बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांनी २० नोव्हेंबर १९५९ रोजी प्रसूत केला.
बालशिक्षण हक्क - अपंग मुले
बालशिक्षणहक्क कायद्यात अपंग मुलांकरता विशेष फायदे का आहेत
English to Hindi Transliterate