शेतकऱ्यांचे आपले आर्थिक ॲप, " हिशोब "
आपल्या शेतीसाठी आत्मविश्वासाचं अॅप ! हिशोबअॅपमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी,महिलांसाठी तयार केलेले आहेत नवीन अनुभव! खर्च नोंद करा, बिले जोडा, जमाखर्च तयार करा , आणि शेतीत सफळता निर्माण करा. महिलांच्या शेतीत साकारात्मक परिणामांसाठी , शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे अॅप तुमचं साथी! डाउनलोड करा शेती " हिशोब अॅप" आता! #महिलांसाठीआत्मनिर्भरता