Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/26 00:21:14.069496 GMT+0530
मुख्य / शेती / शेती गुंतवणूक / माती परीक्षण
शेअर करा

T3 2019/05/26 00:21:14.074808 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/26 00:21:14.126596 GMT+0530

माती परीक्षण

पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मातीपरीक्षनामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते, जमिनीमधील दोष समजतात, योग्य पिकांची निवड व नियोजन करता येते, जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येते व आवश्यक तेवढेच खत पुरवठा करता येतो.

सुत्रकृमीचे परीक्षण
सुत्रकृमी लांब धाग्यांप्रमाणे असून उघडया डोळयाने दिसू शकत नाही. सुत्रकृमींची लांबी 0.20 ते 1.10 मिलीमीटर असून व्यास 0.005 ते 0.01 मिलीमीटर असते.
गावाचा सुपिकता निर्देशांक
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तसेच त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
मातीचे नमुना परीक्षण
या विभागात माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुण्याची जागा कशी निवडावी, नमुने कसे घ्यावेत इ. संबधी माहिती दिली आहे.
टिकवा जमिनीची सुपीकता
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्‍यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही.
शेत जमिनीत तलावातील गाळ
गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्‍या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे.
मातीपरीक्षणासाठी नमुना
मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा: फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
खरीपपूर्व नियोजन गरजेचे
नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी...
नत्र - झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
फळे, धान्याच्या गुणवत्तेसाठी पालाश महत्त्वाचे...
पिकामध्ये प्रत सुधारण्याच्या दृष्टीने पालाश महत्त्वाचे आहे. फळांचा आकार वाढविणे, रंग आकर्षक करणे, टिकवणक्षमता वाढविण्यासाठी पालाश हा घटक महत्त्वाचा आहे.
माती : आरोग्यदायक अन्ननिर्मितीचा पाया
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
नेवीगेशन

T5 2019/05/26 00:21:14.211282 GMT+0530

T24 2019/05/26 00:21:14.217717 GMT+0530
Back to top

T12019/05/26 00:21:14.016116 GMT+0530

T612019/05/26 00:21:14.034779 GMT+0530

T622019/05/26 00:21:14.054674 GMT+0530

T632019/05/26 00:21:14.054793 GMT+0530