जमिनीची सुपीकता व पिक उत्पादकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर
शेतकरी बंधुनो, आजच्या आधुनिक शेती पध्दतीत पूर्वमशागतीसाठी सृधारित अवजारे, उन्नत व अधिक उत्पादन देणा-या जातींचा वापर रोगनाशके कोड़नाशके, आंतरमशागत, रासायनिक खताचा वापर इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केला जातो.