ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अधिकारी तंत्र
कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.
कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी ...रश्मी शुक्ला!
विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला.
गट शिक्षण अधिकारी-संकेतस्थळ
शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.
जिल्हा परिषद - कार्यकारी अधिकारी
प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील व त्यांची नेमणूक राज्य शासन करील.
शिक्षणसेवक ते अधिकारी ...एक प्रेरणादायी प्रवास !
उज्ज्वल भवितव्याच्या वाटचालीसाठी ऊर्जा.
नोकरी, व्यवसाय, छंद जोपासूनही सेना दलात अधिकारी होण्याची संधी
9 ऑक्टोबर प्रादेशिक सेना स्थापना दिवस..त्यानिमित्त..
विमाछत्र योजना
शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची सोय उपलब्ध आहे. या कारणामुळे बहुतांश कर्मचारी वैद्यकीय विमा काढून घेण्यासाठी इच्छूक नसतात.
पंचायत समितीची प्रशासकीय यंत्रणा
गटविकास अधिकार समिती कर्मचारी यंत्रणेचे प्रमुख असतात. पंचायत समितीचे सचिव असतात . पंचायत समितीच्या सभेच्या इतिवृत्तासंबंधी सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असतात.
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ : (१० एप्रिल १७९४ - ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्होड-आयलंड) येथे मध्यमवर्गी कुटुंबात झाला. ज्या घराण्यातील अनेक व्यक्तींनी नौदलात जीवन व्यतीत केले; त्याच घराण्यातील ऑलिव्हर हॅझर्ड ह्या प्रसिद्ध नाविकाचा तो धाकटा भाऊ. स्थानिक विद्यालयात शिकून पेरी १८०९ मध्ये अमेरिकेच्या नाविकदलात मिडशिपमॅन म्हणून गेला.
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ
पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ : (१० एप्रिल १७९४ - ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्होड-आयलंड) येथे मध्यमवर्गी कुटुंबात झाला.
राजकीय लॉबी
विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकून आपल्या हितसंबंधांस अनुरूप असे निर्णय घेण्यास उद्युक्त करणे, यास लॉबिइंग म्हणतात.
लतिफ, सय्यिद मुहम्मद
लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ११८४७?-?). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याच्या जन्म मुस्लिम धर्माची पंरपरा असणाऱ्या सय्यिद उपज्ञातीतील कुटुंबात झाला. त्याला पारंपरिक धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त उदार शिक्षणही मिळाले.
लोकपाल
लोकांच्या प्रशासकीय कारभाराबाबतच्या संदर्भात तक्रारींची नोंद घेऊन त्यांची चौकशी करणारा आणि लोकांच्या हक्कांचे पालन करणारा एक स्वतंत्र-स्वायत्त अधिकारी
English to Hindi Transliterate