ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आकाशात विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी
विजा चमकत असताना घ्यावयाची खबरदारी या विषयी माहिती.
आकाश आणि अवकाश
आकाश आणि अवकाश या मधील फरक.
आकाशगंगा
निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात.
आकाशगंगा
सूर्यासारख्या असंख्य ताऱ्यांचा समूह म्हणजेच आकाशगंगा होय.
आकाशगंगा नावाच्या माझ्या घरकुलात - कविता
22 फेब्रूवारी 2014 रोजी पुणे विद्यापीठातील आयुका या संशोधन केंद्रात झालेल्या कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकाची कविता - कु. श्रृती वरोडे,
आपली आकाशगंगा
आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे.
कृष्णविवर - आकाशातील विवर
इतर कुठल्याही अवकाशीय गोष्टीने इतके गांभीर्य आणि रहस्य निर्माण केले नाही जितके कृष्णविवराने केले.
अमरवेल
हिचे बी जमिनीत रुजल्यावर त्यातून तंतूसारखे खोड येते. परंतु लवकरच त्याला पोषणार्थ दुसऱ्या वनस्पतीचे खोड मिळाले नाही तर ते मरून जाते;
अवकाश निरीक्षण
रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त्वाची बाजू आहे.
आकाशात विजा चमकत असताना…
एप्रिल महिना सुरु झाला कि निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे आकाशातील वीज. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिला आपण थांबवू शकत नाही, किंबहुना ती न घडल्यास त्रास पण होऊ शकतो. विजा का चमकतात… चमकण्याचे काय फायदे याविषयी जाणून घेऊया या लेखातून.
ताऱ्यांचे विश्व
अखंड वर्णपट जेथे उत्पन्न होतो ते दीप्त्यंबर वा दीप्तिगोल, त्याच्या वरचे कमी तापमानाचे वर्णांबर (वर्णगोल) (यात फ्राउनहोफर यांना शोध लावलेल्या शोषणरेखा उत्पन्न होतात) आणि सर्वांत वरचा किरीट.
मी कोण होणार?
मंद -मंद - वाऱ्याची झुळूक मी होणार बंद -बंद --कळीला फुलवत राहणार ।
सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार चळवळ
आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमात, राज्याच्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या महासंचालक तथा प्रधानसचिव लेखा व कोषागरे वंदना कृष्णा यांच्या मुलाखतीचा थोडक्यात आढावा.
मनमोहक - तरीही घातक विजा
आकाशात चमकणाऱ्या मनमोहक विजेचे अनेक प्रकार आहेत. सळसळत्या नागमोडी धावणाऱ्या विजा नेहमीच दिसतात; मात्र माळेत ओवलेल्या मण्यांसारखे तुटक-तुटक पडणाऱ्या विजाही असतात.
आकाशनिंब
आकाशनिंब जलद व सरळ रेषेत वाढणारा पानझडी वृक्ष. हा मूळचा ब्रह्मदेशातील व मलायातील असून भारतात सर्वत्र उद्यानात व रस्त्याच्या दुतर्फा शोभेकरिता लावलेला आढळतो.
कोणादर्श
आकाशातील अथवा जमिनीवरील दोन वस्तू निरीक्षकाच्या स्थानी जो कोण करतात तो सूक्ष्मतेने मोजण्याचे साधन.
English to Hindi Transliterate