ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गोचीड
ह्या रक्तशोषक परोपजीवीचा (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या जीवाचा) उपद्रव मानव, स्तनी प्राणी, पक्षी आणि सरीसृप (सरपटणारे प्राणी) यांना होतो. ती कीटकसदृश असली तरी तिचा समावेश आर्थ्रोपोडा संघाच्या अरॅक्निडा वर्गात करतात.
उवा-गोचीड नियंत्रण
बाह्य परोपजीवींच्या प्रादुर्भावामुळे जनावरांचे शरीर खाजते, केस गळतात, जनावर अस्वस्थ होते, त्यांचे वजन कमी होते, दूध उत्पादनात घट येते.
गोचिडामुळे जनावरांमध्ये होतो बबेसियोसीस, थायलेरियोसीस
ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाही, तेथे गोचिडांचा प्रादुर्भाव आढळतो. गोचिड जनावरांचे रक्त शोषण करतात. त्यामुळे रोगसंक्रमण होते.
गोठ्यामध्ये ठेवा स्वच्छता
जनावरांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो.
English to Hindi Transliterate