ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गोदावरी नदी
गोदावरी नदी : दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची नदी. लांबी १,४९८ किमी. जलवाहन क्षेत्र गंगेच्या खालोखाल ३,२३,८०० चौ. किमी. हिचा उगम नासिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्याद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो.
औरंगाबाद शहर
औरंगाबाद शहर : महाराष्ट्रातील जिल्ह्याचे व मराठवाडा विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या कँटोनमेंटसह १,६५,२५३ (१९७१). गोदावरीची उपनदी खाम हिच्या उजव्या तीरावर हे वसले असून मनमाड - हैदराबाद मीटरमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. हे पुण्याच्या २३० किमी. आणि अहमदनगरच्या १०९ किमी. ईशान्येस असून मोटारवाहतुकीचे केंद्र आहे. येथून नऊ किमी.वर चिकलठाणा येथे विमानतळ आहे.
दारणा
दारणा : गोदावरीची नासिक जिल्ह्यातील उपनदी. लांबी सु. ७७ किमी. ही इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. सह्याद्रीतील कुलांग किल्ले टेकडीच्या उत्तर उतारावर उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाऊन नासिकच्या खाली सु. २४ किमी. वर गोदावरीस मिळते.
प्रवरा
प्रवरा : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातून सामान्यतः पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी गोदावरीची उपनदी. लांबी २०० किमी. ही अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यात, सह्याद्रीच्या पूर्व उतारावर कुलांग व रतनगड या शिखरांदरम्यान उगम पावते.
मांजरा नदी
मांजरा नदी : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते.
लसूण
या विभागात लसूण या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
वैनगंगा
वैनगंगा : मध्य प्रदेश राज्यातून तसेच महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक प्रमुख नदी व गोदावरीची उपनदी. लांबी सु. ५८० किमी. महानदी, शोण, नर्मदा, तापी यांसारख्या अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या मध्य भारतातील पूर्व-मध्य उच्चभूमी प्रदेशातच वैनगंगेचाही उगम होतो.
सिंहस्थ-गोदावरी माहात्म्य अन् साधू
गोदावरी सर्व नद्यांमध्ये ही प्राचीन व श्रेष्ठ असून, तिच्या केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश होतो, असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्रांनी पंचवटीच्या वास्तव्यात तिच्या तीरावर पितृश्राद्ध घातले.
मुद्रामुळे मिळाला कुटुंबाला आधार
गोदावरीच्या किनाऱ्यावर रामवाडी परिसरात राहणारे ज्योती प्रकाश घुगे यांचे कुटुंब. पुराच्या तडाख्याने विवंचनेत अडकलेल्या ज्योती घुगेंना चहा स्टॉलचा व्यवसाय मदतीला आला. हा व्यवसाय वाढविण्यासाठी मुद्रा योजनेतून त्यांना कर्ज मिळाले.
English to Hindi Transliterate