ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
दलदल परिसंस्था
चिखल आणि गाळ यांनी भरलेली पाणथळ जागा म्हणजे दलदल. दलदल ही एक आद्र्रभूमीच आहे. दलदल परिसंस्था ही आद्र्रभूमी परिसंस्थेचाच एक प्रकार आहे.
दल सरोवर
दल सरोवर : जम्मू व काश्मीर राज्यातील एक महत्त्वाचे सरोवर. हे श्रीनगरच्या ईशान्येस असून याची लांबी ८·४ किमी. व रुंदी ४ किमी. आहे. हे एक प्रसिद्ध रमणीय ठिकाण असून सरोवराकाठच्या मोहक हिरव्या निसर्गाचे पाण्यातले प्रतिबिंब मन प्रसन्न करते. लालसर चिनार, गगनचुंबी सोनेरी पॉप्लर वृक्ष, रक्तरंगी लव्हाळे यांच्या अप्रतिम सौंदर्यामुळे सरोवरकाठचा परिसर मनाला सुखावतो. सरोवराकडून शहराकडे पाहता डावीकडील तख्त–इ–सुलेमान टेकडी आणि उजवीकडील हरी पर्वत यांच्यामध्ये श्रीनगर वसले आहे.
दलक्र्वा फेर्दीनां व्हीक्तॉर अझेअन
दलक्र्वा फेर्दीनां व्हीक्तॉर अझेअन विषयी माहिती
दलपतराम
आधुनिक गुजराती कवी.पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाने भारतीय जीवनाचे जे नवीन पर्व सुरू झाले होते, त्याचे गुजराती साहित्यात पहिलेवहिले पडसाद दलपतराम यांच्या काव्यात उमटले.
दलाल व दलाली
व्यापारी देवघेवीत दोन किंवा अधिक व्यक्तींची मध्यस्थी करणाऱ्यास ‘दलाल’ म्हणतात.
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
आपत्तीच्या काळात गृह संरक्षण दल व नागरी संरक्षण दल यांची जबाबदारी
कज्जे दलाल
वकिलास खटले मिळवून देऊन पैसे मिळविणारा.
मानवीय दलाली
अनैतिक दलाली (निवारण) कायदा १९५६ (आय.टी.पी.ए) या आजच्या कायद्या प्रमाणे, जर एखाद्या व्यक्तिचे व्यावसायिक शोषण होत असेल तर तो अपराध आहे.
पोलीस दलांचे ‘ॲप’
सध्या संगणक आणि अँन्ड्राईड फोनचा जमाना आहे. त्यात महाराष्ट्र पोलीसही मागे नाहीत. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक मोबाईल ॲप तयार केले आहे.
अग्निशमन दलात उप-अधिकारी पदाची संधी
अग्निशमन विभागातील संधी.
हवामान बदलाने गारांचा पाऊस
वातावरणातील बदलाने गारपीट, वादळी वारे रब्बी पिकांना फटका देतात. एक तर उभी पिके कोलमडतात आणि गारांच्या पावसाने धोपटली जातात.
हवामान बदल आणि जग
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणाऱ्या इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेंट चेंज (IPCC) या संस्थेचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे.
हवामान बदलाचे परिणाम
21 मार्चच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीची वादळे आढळून आली. त्या वादळांमागील कारणांचा या लेखामध्ये ऊहापोह करण्यात आला आहे.
कृषी संशोधन दिशा बदल
हवामानातील बदलामुळे दुष्काळ,गारपीट, थंडी या रूपांनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. दुर्दैवाने कृषी संशोधनात हवामान बदलावर अजून विचार केला गेला नाही.
हवामान बदलाचे नवे संकट
बदलत्या हवामानाचा कृषी, उद्योगधंदे व जनावरांवर व एकूणच सृष्टीवर होणाऱ्या दृश्य परिणामांची माहिती देण्यात आलेली आहे.
हवामान बदल - किडी-रोग
पिकावरील किडी व रोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे कीडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे. किडी व रोगांचा वाढता प्रादुर्भाव यांचा थेट संबंध हवामान बदलाशी आहे.
हवामान बदलाचा मातीवर प्रभाव
मातीचा ऱ्हास होऊन अन्नद्रव्यांची जमिनीतील होणारी तूट भरून काढण्यासाठी सर्वच व्यवस्थापन घटकांच्या योग्य वापराची गरज असते.
विजांचा अभ्यास महत्त्वाचा
पृथ्वीवर प्रत्येक सेकंदाला ५० ते १०० विजा कोसळत असतात, तसेच २००० पेक्षा जास्त विजांनी भरलेली वादळे घोंगावत असतात.
हवामान बदलानुसार संशोधन हवे
हवामान बदलाचे अनेक चांगले - वाईट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकरी, व्यापारी यांच्यामध्ये हवामानाच्या आकडेवारीविषयी जागरूकता निर्माण होत आहे.
अत्याचार प्रतिबंध अधिनियम
दलित व आदिवासींच्या विरोधातील अत्याचारांची व्याख्या या कायदयात करण्यात आली आहे.
ग्रामसभा गावाचे व्यासपीठ
दलित, आदिवासी, महिला व तरुणांच्या आशा, आकांक्षा, व्यथा, वेदनांना वाव देणारे, गावाचे शहाणपण, सदिच्छा व कर्तृत्व व्यक्त करणारे लोकांचे व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा.
राज्य मराठी विकास संस्थेची सद्यप्रकल्प
दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पाच्या अंतर्गतच हे काम करण्यात येत असून लवकरच या कोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
English to Hindi Transliterate