ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाण्याचा ताळेबंद मांडणारे गाव
उपलब्ध पाण्याच्या वापराचे काटेकोर नियोजन करणारे गाव म्हणून जालन्यातील शिवणी हे गाव ओळखले जाते.
उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हि चित्रफीत
ऊर्जाविरहित पाण्याचा पंप
कोणत्याही पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जेशिवाय चालणारा हायड्रॅम वॉटर पंप ग्रामीण भागात विशेषत: जिथे पाणी लांबवरून आणावं लागतं अशा ठिकाणी देवदूत ठरू शकतो.
स्वच्छ पाण्याचा पुरवठा
वरवर स्वच्छ दिसणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा नुसत्या डोळ्यांना न दिसणारे अनेक जंतू असू शकतात. म्हणून पाणी वापरण्यापूर्वी पिण्यायोग्य म्हणजेच शुध्द करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
WhatsApp ने बदलला गावाचा पाण्याचा status
WhatsApp हे अॅप वापरून लोक एकत्र येऊन पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
फळबाग व्यवस्थापनामध्ये करा पाण्याचा कार्यक्षम वापर
उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाई भासणाऱ्या प्रदेशामध्ये रब्बीपासून पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करीत पाण्याचा कार्यक्षम वापर करावा.
ग्रेट लेक्स
ग्रेट लेक्स : उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्याची पंचमहासरोवरे. यांपैकी मिशिगन पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत असून सुपीरियर, ह्यूरन, ईअरी व आँटॅरिओ यांतून अमेरिका -कॅनडा सरहद्द जाते. ही सरोवरे मुख्यतः हिमानी क्रियेमुळे निर्माण झाली असावी.
टॉनले सॅप
टॉनले सॅप : ख्मेर प्रजासत्ताकाच्या मैदानी प्रदेशातील सरोवर. आग्नेय आशियातील हा सर्वांत मोठा गोड्या पाण्याचा जलाशय होय. कार्प माशांची पैदास व शिकार यांसाठी हे विशेष विख्यात आहे. स्थानिक लोकांच्या अन्नाचा कार्प मासा हा महत्त्वाचा घटक आहे.
उसामध्ये करा ठिबक सिंचन, पाचट आच्छादन
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.
काजू लागवड
पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जमिनींत, जांभा दगडापासून तयार झालेल्या वरकस जमिनीत काजूचे पीक चांगले येते.
कारंजे
पाण्याचा उंच उडणारा शोभादायक फवारा.
पर्यावरण आणि धरणे
पाण्याचा भरवशाचा आणि सततचा पुरवठा व्हावा यासाठी धरणं बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली.
कोरडवाहू शेती - उपाययोजना
पाण्याचा ताण पडल्यास कोरडवाहू शेतीमध्ये घ्यावयाची काळजी
English to Hindi Transliterate