ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पोल्ट्री उद्योगाला झळाळी
मेहनत, पक्षी संगोपनातील धोके, बाजारपेठेतील अनियमितता यामुळे पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचं धाडस सहजासहजी कुणी करत नाही
पोल्ट्री केली यशस्वी
स्वयंचलित खाद्य, पाणी व्यवस्थापन यंत्रणेचा वापर मुंगसरे (ता. जि. नाशिक) येथील दीपक मुरलीधर भोर यांनी केवळ शंभर ब्रॉयलर पक्ष्यांपासून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय मागील अठरा वर्षांत पन्नास हजार पक्ष्यांपर्यंत वाढवला.
पोल्ट्री खत - भूमिगत पद्धती
सरळ जमिनीखाली पोल्ट्री खत देण्यासाठी सबसरफेस लिटर ॲप्लिकेशन उपकरणाचा वापर अमेरिकी कृषी संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केला आहे.
पोल्ट्री - किफायतशीर व्यवसाय
सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील धनंजय जाधव यांनी देशी व औषधी गुणधर्म असलेल्या कडकनाथ कोंबड्यांचे व्यावसायिक पालन यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे.
पोल्ट्रीतून आर्थिक प्रगती
कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.
अल्पभूधारक पोल्ट्री व्यावसायिक
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग येथील सुमारे तीस महिलांनी शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक कुक्कुटपालन सुरू केले आहे.
पोल्ट्री व्यवसायाची जोड
अभयखेडा (ता. मानोरा, जि. वाशीम) येथील धनंजय राऊत यांनी आपल्या 20 एकर शेतीला पोल्ट्री व्यवसायाची सुरेख जोड दिली आहे.
थंडीमध्ये कोंबड्यांचे आरोग्य
हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात.
नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे.
पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन
पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत.
एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान
पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांच्या या विषाणूसाठी चाचण्या घ्याव्या लागतात.
पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान
गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
English to Hindi Transliterate