ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्यवस्थापन डाळिंबाच्या आंबिया बहराचे...
मृग बहरात किडी व रोगांचा जास्त प्रादुर्भाव असतो, त्यामुळे व्यवस्थापनाचा खर्च वाढतो. हस्त बहर पावसाळ्याच्या शेवटी येत असल्यामुळे बऱ्याच बागांना पुरेसा ताण बसत नाही.
गोंदे गावातील माळरानावर ‘जलयुक्त’मुळे शेती बहरली
सिन्नर तालुक्यातील गोंदे गावातील यशोगाथा.
जलयुक्त शिवारने 179 गावे बहरली
जलयुक्त शिवार अभियान यशोगाथा.
जोगमोडी गावात ‘जलयुक्त’मुळे रब्बी बहरणार
पेठ तालुक्यात जोगमोडी गावातील जलयुक्त शिवार यशोगाथा.
जोगमोडी गावात ‘जलयुक्त’मुळे रब्बी बहरणार
पेठ तालुक्यात जोगमोडी गावातील दुर्गम भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे झाल्याने पीक पद्धतीत बदल घडून आला आहे.
अंजीर फळांच्या वाढीकडे द्या लक्ष
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीकडे लक्ष द्यावे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काही भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
पंधरवड्याचा डाळिंब सल्ला
मृग बहर ः बागेला 15 लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे पाणी द्यावे. बाग तणमुक्त ठेवावी. बागेतील पानफुटवे काढत राहावे.
अंजीर बहराचे व्यवस्थापन
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
फळबाग बहरली
शरद शेळके या सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा.
लिंबू बहराबाबत माहिती
लिंबू पिकाला बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा अनियंत्रितपणे फुलोरा येतो.
"वाय-बार' विकृतीसाठी करा वेळीच उपाययोजना
वाय-बार ही नागपूर संत्र्यामधील फळामध्ये येणारी शरीरशास्त्रीय विकृती आहे. यामध्ये फळांचा आकार लांब होत जातो.
व्यवस्थापन अंजिराच्या खट्टा बहराचे...
अंजीर बागेतील मातीचे परीक्षण दरवर्षी करून घेणे गरजेचे आहे. माती परीक्षणानुसार बागेस संतुलित खताच्या मात्रा घ्याव्यात. गरजेनुसार सूक्ष्म व मुख्य अन्नद्रव्यांचा वापर करावा.
English to Hindi Transliterate