ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बोर्स्टल पद्धति
तरुण गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यासाठी इंग्लंडमध्ये उदयास आलेली एक सुधारपद्धती.
बोरापासून रस, सरबत, स्क्वॅश
बोरापासून घरच्या घरी रस, सरबत, स्क्वॅश तयार करता येतो. उमराण, गोला, ऍपल बोर, कडाका या बोरांपासून टुटीफ्रुटी तयार करावी.
बोरापासून तयार करा चटणी, पावडर
बोराच्या किसामध्ये साखर आणि मीठ मिसळून ते मिश्रण गरम करण्यास ठेवावे. सर्व मसाल्याचे पदार्थ मलमलच्या कापडाच्या पुरचुंडीमध्ये बांधून मिश्रणात सोडावेत.
बोरांपासून कँडी बनवणे
या विभागात शेती पूरक व्यवसायांतर्गत बोरांपासून गोळ्या / कँडी कशी बनवावी यासंबधी माहिती दिली आहे.
बोर व्याघ्र प्रकल्प
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास हा प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
भारतीय चहा बोर्डाची पीक संरक्षण नियमावली
भारतीय चहा बोर्ड या संस्थेने पीक संरक्षण उत्पादनाच्या सुरक्षित वापर वाढविण्याच्या व प्रोत्साहन मिळण्याच्या हेतूने पीक संरक्षण नियमावली (प्लॅट प्रोटेक्शन कोड) प्रसारित केली आहे.
रीव्हर्स बोरिंग ‘इरादा’ चित्रपटाच्या निमित्ताने ...
इरादा’ चित्रपट पर्यावरण आणि उर्जा या विषयक माहिती.
टोमॅटोची गटशेती - बोररांजणी
जालना जिल्ह्यात बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील सुमारे वीस शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन टोमॅटोची गटशेती सुरू केली आहे.
लाल बोर
मुरंबा किंवा सार करतात
ह्यू लाँगबोर्न कॅलेंडर
ब्रिटिश भौतिकी विज्ञ. उष्णता व ऊष्मागतिकी (उष्णतेच्या यांत्रिक व इतर प्रकारच्या असणाऱ्या संबंधांचे गणितीय विवरण करणारे शास्त्र) यांसंबंधीच्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध.
शेती मित्र पक्षी - छोटा खाटीक
वैशिष्ट्ये - खाटीक प्रजातीमधील हा सर्वांत लहान पक्षी असून याची चोच बाकदार असते. डोक्याचा रंग पांढरा व राखी असतो. चोच, डोळे व कपाळ यांना जोडणारी एक काळी पट्टी असते.
बोर व्याघ्र प्रकल्प - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र
बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे.
बोरगड संवर्धन राखीव
बोरगड संवर्धन राखीव हे 350 हेक्टरचं विस्तृत राखीव वन.
पिकांची विविधता - आर्थिक स्थैर्य
जनावरांना चारा म्हणून आणलेल्या उसाच्या वाड्यापासून लागवडीसाठी त्यांनी बेणे मिळवीत उसाची रोपे तयार केली.
ओरँगउटान
बोर्निओ आणि सुमात्रा बेटांतील अरण्यांत राहणाऱ्या या कपीचे (अगदी आखूड शेपूट असलेल्या किंवा बिनशेपटाच्या माकडाचे)शास्त्रीय नाव पोंगो पिग्मियस असे आहे.
पुनरावर्ती ज्वर
बोरीलिया वंशातील विविध सर्पिल सूक्ष्म जंतूंमुळे उद्भमवणार्याच, काही दिवस संतत ज्वर येणे, तो एकाएकीच कमी होऊन काही दिवसांच्या प्राकृतावस्थेनंतर सर्वसामान्य अवस्थेनंतर पुन्हा येणे.
English to Hindi Transliterate