ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मेक इन इंडिया अंतर्गत अक्षय ऊर्जा'
अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश .
मेक इन इंडिया कार्यक्रम
उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. भारतात केवळ उत्पादन क्षेत्रातच नाही तर इतर क्षेत्रातही उदयोजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेला मेक इन इंडिया हा उपक्रम चार स्तंभावर आधारित आहे.
मेक इन इंडिया
मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत असलेले माहितीपट
मेक इन महाराष्ट्र
मेक इन महाराष्ट्र अंतर्गत उद्योजकांना महाराष्ट्रात येतांनाच्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने शासनाने काही क्रांतीकारी बदल करण्याचे ठरवले आहे.
मेक इन इंडिया अंतर्गत अक्षय ऊर्जा'
अक्षय उर्जेसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारा भारत हा पहिला देश .
इको पेलेट मेकर मशीन - शेतीस पूरक जोड-धंदा..!
शेतात पिकणाऱ्या शेतमालाची विक्री झाल्या नंतर पुढील पेरणी करिता शेत रिकामे करणे आणि या प्रक्रियेतून निघणारा कचरा व टाकाऊ मालाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न नेहमीच शेतकरी बांधवासमोर उभा ठाकतो.
विल्यम मेकपीस थॅकरी
एक श्रेष्ठ इंग्रज कादंबरीकार.व्हॅनिटी फेअर ह्या त्याच्या पहिल्याच कादंबरीने त्याला कीर्ती मिळवून दिली.
ख्मेर संस्कृति
ख्मेर संस्कृति : आग्नेय आशियातील प्राचीन कंबुज – कंबोज किंवा ख्मेर साम्राज्य म्हणजेच आधुनिक कंबोडिया (ख्मेर प्रजासत्ताक) व लाओसचा प्रदेश होय. या प्रदेशात ५५० ते १४५० च्या दरम्यान मेकाँग नदीच्या खोऱ्यात एक प्रगत संस्कृति नांदत होती. तेथील ख्मेर लोकांमुळे या संस्कृतीस ख्मेर संस्कृती, हे नाव रूढ झाले.
माँटेरे
माँटेरे : मेक्सिकोतील न्वेव्हो लेओन राज्याची राजधानी आणि तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या १०,६४,६२९ (१९७९). हे देशाच्या ईशान्य भागातील सेरो दे ला सिल पर्वतपायथ्याशी, सँता कॅतारीना या नदीच्या मैदानी भागात स.स. पासून ५३८ मी. उंची वर वसलेले आहे.
मिसिसिपी
मिसिसिपी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. क्षेत्रफळ १,२३,५१५ चौ. किमी. त्यांपैकी १,१८३ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांनी व्यापले आहे. हे राज्य देशाच्या आग्नेय भागात असून त्याची लोकसंख्या २५,२०,६३८ (१९८०) होती.
मेक्सिको सिटी
मेक्सिको सिटी : मेक्सिको देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १,२९,३२,११६ (१९८०). देशाच्या मध्यभागी सस. पासून २,२४० मी. उंचीवर पर्वतीय परिसरात ते वसले आहे. येथील हवामान थंड, कोरडे व आरोग्यदायक आहे.
मैकल
मैकल : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वतश्रेणी. ‘मेकल’ या नावानेही ही पर्वतश्रेणी ओळखली जाते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २१° ११′उ. ते. २२° ४०′ उ. व ८०° ४६′ पू. ते ८१° ४६′ पू. यांदरम्यान. साधारण उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली मैकल पर्वतरांग म्हणजे विंध्य व सातपुडा ह्यांना जोडणारा दुवा आहे.
ल्वांगप्राबांग
ल्वांगप्राबांग : लाओसच्या उत्तर भागाकडील एक शहर व मेकाँग नदीवरील बंदर, लोकसंख्या ४४,२४४ (१९७३). व्ह्यँत्यान या देशाच्या राजधानीपासून उत्तर-वायव्येस २१ किमी. अंतरावर, मेकाँग नदीच्या पूर्व तीरावर हे शहर वसलेले आहे. १३५३ पासून ल्वांगप्राबांग (म्वाँग स्वा) ही लान् झांग राज्याची राजधानी होती.
व्हेराक्रूझ
व्हेराक्रूझ : व्हेराक्रूझ याव्हे. मेक्सिकोमधील व्हेराक्रूझ राज्यातील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या ३,२८,६०७ (१९९०). मेक्सिकोच्या आखातावरील एका सखल, वालुकामय पुळणीवर वसलेले हे शहर मेक्सिको सिटीपासून पूर्वेस ३०० किमी. हवाई अंतरावर आहे.
वास्टेक
मेक्सिकोमधील एक इंडियन जमात. तिची वस्ती प्रामुख्याने पानूको नदीच्या खोऱ्यात आढळते.
English to Hindi Transliterate