ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चक्कर येणे
बर्याचदा एका जागी बसूनही अचानक गरगरल्यासारखे वाटणे, अनेकांना झोपेत गरगरल्यासारखे होते, चालताना तोल गेल्यासारखे वाटते, डोके हलके पडते किंवा भणभणते हे सर्व ‘चक्कर’ किंवा ‘व्हर्टिगो’ या आजारातील त्रासाच्या विविध अवस्था आहेत.
फीट येणे
फीट आल्यानंतर प्रथमोपचार काय करावे आणि काय करु नये याची माहिती यामध्ये दिली आहे.
झटके येणे
मुलांमध्ये व मोठयांमध्ये झटके येण्याची कारणे बहुधा वेगवेगळी असतात.
डोळे येणे
डोळे येणे (कंजक्टीव्हायटीस) या स्थितीमधे डोळ्याचा पांढरा भाग झाकणा-या पडद्याला (कंजक्टीव्हा) दाह होतो, तो लाल होतो आणि खुपू लागतो.
हिरडयांना सूज-पू येणे
हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो
जनावरांना योग्य आहार द्या, पचनसंस्थेचे विकार टाळा
जनावरांची देखभाल करताना चारा, पाणी देण्यामध्ये काही चूक झाल्यास किंवा हवामान बदलल्यास चयापचयाचे विकार जनावरांना होतात. हे लक्षात घेता जनावरांची पचनसंस्था योग्य क्षमतेने कार्यान्वित ठेवावी.
डोळे येणे
डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे.
ताप का येतो
शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते.
वयात येताना…
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात युवती वयात येताना जे बदल होतात त्याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दमा
'दमा' म्हणजे 'दम लागणे' किंवा 'श्वास लागणे'. लहान मुलांच्या बाबतीत 'पोट उडणे', 'पोटात येणे' असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दम लागण्याची कारणे अनेक आहेत.
English to Hindi Transliterate