ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा उपाययोजना
उन्हाळ्यात आणि पावसाळा संपताना संत्रा झाडे वाळण्याची समस्या विविध संत्रा बागांमध्ये आढळत आहे. परिणामी, बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
गोचिडांच्या प्रादुर्भावाने वाढतोय मेंढ्यांच्या मरतुकीचा दर
गोचिडांमुळे जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन काही रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे माहिती असले, तरी मेंढ्या आणि कोकराच्या प्रतिकारकतेत घट होऊन मरतुकीच्या शक्यता वाढत असल्याचे समोर आले आहे.
अंजीर फळांच्या वाढीकडे द्या लक्ष
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीकडे लक्ष द्यावे. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे काही भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना कराव्यात.
राष्ट्रीय नारु निर्मूलन कार्यक्रम
नारु हा रोग फार वर्षापासून अस्तित्वात आहे. हा रोग एक प्रकाराच्या कृमीमुळे (ड्रॅकॅनक्यूलस मेडिनेनसिस) होतो. सायक्लॉप्स या किटकामार्फत व पाण्याच्या माध्यमाव्दारे या रोगाचा प्रसार होतो.
अमीबाजन्य विकार ( Amoebiasis )
अमीबाजन्य विकार हा आमांश या रोगाचा एक प्रकार आहे. अमीबा या एकपेशीय आदिजीवाच्या एंटामीबा हिस्टॉलिटिका जातीमुळे हा रोग होतो. हा रोग जगातील सर्व देशांत आढळतो. आफ्रिका, दक्षिण अमेरिका व आग्नेय आशिया या प्रदेशांत या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झालेला आढळतो.
उन्हाळी बाजरी लागवड
उन्हाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्याने संरक्षित पाण्याची सोय असल्यास बाजरीपासून चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. त्यासाठी योग्य नियोजन करावे.
सोरायसिस आणि होमिओपॅथिक उपचार
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोरायसिस या त्वचारोगाचा माहिती तसेच त्यावरील उपाय ,त्याची लक्षणे ,हिवाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
English to Hindi Transliterate