ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लसूण
या विभागात लसूण या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
लसूण लागवड
लसूण लागवडीसाठी मध्यम प्रतीची चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्टरी 20 टन शेणखत मिसळावे.
लसूण लागवड
लसूण लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत करतात. लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी असते.
लसूण लागवडीचे व्यवस्थापन
लसणात आैषधी गुणधर्म असून मनुष्याच्या शरीरातील काही रोगांचे नियंत्रण करण्यास याचा उपयोग होतो. कंदवर्गीय पिकांमध्ये भारतात प्राचीन काळापासून व जगात एक महत्वाचे मसाल्याचे पीक म्हणून उपयोग केला जातो.
लसूणघास लागवड
लसूणघास लागवड शाश्रशुद्ध पद्धतीने करण्यांविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
पौष्टिक चाऱ्यासाठी पेरा लसूणघास
लसूणघास हे बहुवार्षिक पौष्टिक द्विदलवर्गीय चारापीक आहे. या चाऱ्यापासून वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होतो. लसूणघासाचे तीन वर्षांतून दोन वेळा बीजोत्पादन घेतल्यास अधिक फायद्याचे ठरते.
कांदा- गहू... लसूण, चला शेती करूया कसून
कांदा- मुळा- भाजी, अवघी विठाई माझी या पंक्ती शेतीत अवतरल्या तर ? होय कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी येथील दिलीप दत्तात्रय शिंदे यांनी हे प्रत्यक्षात आणून दाखवलंय.
English to Hindi Transliterate