ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लिंबूवर्गीय फळपिकांबाबत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयाच्या लिंबूवर्गीय फळपिकांवर मराठवाडाकरिता तत्रंज्ञान अभियांनातर्गत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-१
महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळ झाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे संत्रा, मोसंबी व कागदी लिंबूच्या लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-२
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया करुन अनेक प्रकारे पदार्थांची निर्मिती करता येते. त्यामुळे फळांचे गुणधर्म व आहारमूल्य कायम राहून ते अधिक काळ टिकतात.
लिंबूवर्गीय फळपिकांवर प्रक्रिया-३
फळाची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तनिस पसरुन घ्यावे. त्यावर काढणी केलेली फळे पसरवित व 24 तास तसेच ठेवावीत.
लिंबूवर्गीय फळबागेतील अवस्थेनुसार करा उपाययोजना
लिंबूवर्गीय बागांमध्ये झाडे धरलेल्या बहर नियोजनप्रमाणे विविध अवस्थेत आहेत. त्यानुसार करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ
कागदी लिंबू
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी.
ताज्या लिंबू रसाचा स्प्रे
भाज्या आणि कोशिंबिरीमध्ये लिंबाच्या किंवा संत्र्याच्या रसाचा वापर केला जातो. तो प्रामुख्याने पिळून किंवा त्याचा रस काढून एकत्रितपणे बाटलीमध्ये भरला जातो.
बहुपयोगी आवळा व लिंबू
आवळ्याला भारतीय संस्कृतीत खूप महत्च आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनींच्या दीर्घायुष्याचे रहस्य आवळा होते. आवळा हे फळ बहुगुणी त्रिदोषशामक असे दिव्य औषध आहे.
शास्त्रीय प्रयोग - तरंगणारे लिंबू
या माहितीपटात एक शास्त्रीय प्रयोग दिलेला आहे .तरंगणारे लिंबू असा हा प्रयोग आहे
लिंबू लागवडी विषयी माहिती
या विभागात लिंबू विषयी माहिती दिली आहे.
डिसेंबर महिन्यातील शेतीची कामे
डिसेंबर महिन्यात वातावरणात थंडीचे प्रमाण वाढलेले असते. या महिन्यात गहू, हरभरा ही प्रमुख पिके घेतली जातात.
एका एकरात स्वाभिमानाने जगता येते
आजकाल आजूबाजूला शेतीला नावे ठेवणा-यांची कमी नाही, शेकडा नव्यानव लोक ती कशी परवडत नाही, हे पटवून देण्यातच स्वतःला धन्य समजतात.
लिंबू बहराबाबत माहिती
लिंबू पिकाला बारमाही ओलित लागत असल्याने वर्षातून तीन वेळा अनियंत्रितपणे फुलोरा येतो.
लिंबूवर्गीय फळपिकातील फळगळीचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळझाडांवर फुले येण्याची प्रक्रीया ,फलधारणा , फळगळ व झाडावर फळे टिकून राहण्याची क्षमता हि निरनिराळ्या नैसर्गिक व वनस्पतीशास्त्रीय घटकांवर अवलंबून असते.
English to Hindi Transliterate