ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
व्यक्ती
अपंग व्यक्ती
अपंग व्यक्तींपैकी 75 टक्के ग्रामीण भागात राहतात. आतापर्यंत अशा व्यक्तींचे वैद्यकीय दृष्टीने पुनर्वसन करण्याचा विचार केला जात असे मात्र आता सामाजिक पुनर्वसनावर जास्त भर देण्यात येत आहे.
अपंग व्यक्तींसाठी लाभदायक सुधारित एडीप योजना
भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते.
यशोगाथा - व्यक्ती
या विभागात विविध व्यक्तींच्या यशोगाथा दिल्या आहेत.
वाचू शकतो व्यक्तीचा जीव
कृत्रिम श्वासोच्छ्वासाने वाचू शकतो वीज कोसळलेल्या व्यक्तीचा जीव- या बाबतची शास्त्रशुद्ध माहिती येथे देण्यात आलेली आहे.
संपन्न व्यक्ती : संपन्न राष्ट्र!
१२ जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती देशात युवा दिन म्हणून साजरी होते. युवादिनानिमित्त अल्पसे चिंतन करणारा हा विशेष लेख.
व्यक्तिनामे
समाजात ज्या विशिष्ट नावाने प्रत्येक व्यक्ती ओळखली जाते ते नाव.
‘मुद्रा’मुळे गाढवे दांपत्याच्या संसाराला हातभार
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विशाल गाढवे या दोघांनीही मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन आपआपले व्यवसाय सुरु केले.
अण्णाभाऊ साठे
कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक.
अवकाशयात्री कल्पना चावला
भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना 'गरुडझेप' मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला.
सत्येंद्रनाथ बोस
‘बोस –आइन्स्टाइन सांख्यिकी’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या सांख्यिकीय यामिकीतील सिद्धांताकरिता विशेष प्रसिद्ध.
कमलाकांत वामन केळकर
भारतीय भूवैज्ञानिक, मराठी विश्वकोशाच्या विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रभारी विभाग संपादक, शिक्षक व प्रशासक.
गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे (दासगणू)
आधुनिक मराठी संतकवी. मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे.
डॉ. जयंत नारळीकर
डॉ. जयंत नारळीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला.
भाऊराव पायगौंडा पाटील
महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक.
आक्रमण
व्यक्तीने व्यक्तीविरुद्ध किंवा राष्ट्राने राष्ट्राविरुदध वैरभावाने सुरू केलेला हल्ला किंवा घातलेला घाला म्हणजे आक्रमण
दिनविशेष
व्यक्ती, कुटुंबे, संस्था; सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक गट, राष्ट्र यांच्या दृष्टीने संस्मरणीय असलेले दिवस.
मानवी विकास तक्ता
व्यक्ती आणि कुटुंबाच्या जीवनाची गुणवत्ता मोजण्यासाठी शिक्षण-मिळकत-आयुर्मान या तीनाशिवाय खालील काही पैलू लक्षात घ्यावे लागतील.
रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र
व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे.हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
विशेषाधिकार
व्यक्ती तसेच संस्था यांना निरनिराळ्या क्षेत्रांत कायद्याने प्रदान केलेला विशिष्ट अधिकार.
English to Hindi Transliterate