ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेण व कचऱ्याची विल्हेवाट
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.
शेण, गोवर्या, गोमूत्र पासून ते आधुनिक गोशाळेपर्यंत
पौरोहित्य करताना यज्ञ, होम करावेच लागतात, त्यासाठी शेण, गोवर्या गोमूत्र लागायचे .म्हुणून निसळ गुरुजींनी एक गीर गोवंशाची कालवड घेण्याचे ठरविले .
शेणकिडा
कीटक वर्गातील एक प्राणी. कोलिऑप्टेरा गणातील स्कॅरॅबिइडी कुलात याचा समावेश होतो. भारतात याच्या तीन जाती आढळतात.
शेणखत स्लरी ड्रिप मधून
नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील वडगाव तनपुरे गावचे प्रयोगशील शेतकरी सुभाष तनपुरे यांनी ठिबक सिंचनाद्वारा (ड्रिपद्वारा) शेणखत स्लरी वा जीवामृत देण्याचे अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे.
शेणद्रावण ठिबकद्वारे देण्यासाठी गाळण यंत्रणा विकसित
जनावरांच्या शेण आणि अन्य खताचे शेतीमध्ये मोठे महत्त्व आहे. शेतीला सेंद्रिय पदार्थ यातूनच उपलब्ध होत असतात. उसासारख्या नगदी पिकाच्या बाबतीत ही बाब तेवढीच महत्त्वाची आहे.
पानमळा, रेशीम, दुग्ध व्यवसाय
सातारा जिल्ह्यातील शेणोली (ता. कऱ्हाड) येथील लोंढे कुटुंबीयांनी पानमळा, रेशीम शेती व दुग्ध व्यवसाय या तिन्ही आघाड्यांवर यशस्वी वाटचाल चोखाळली आहे.
English to Hindi Transliterate