ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण
ग्रामीण भागात पावसाळ्यामध्ये गढूळ पाणी अनेक वेळा पिण्यासाठी वापरावे लागते. त्यातून अनेक पोटाच्या आजारांना आमंत्रण मिळते.
शेवगा बियांच्या साह्याने पाणी शुद्धीकरण झाले सोपे
पाण्याच्या शुद्धीकरणासाठी शेवग्याचा तीन प्रकारे उपयोग केला जातो. शेवग्याची बियांची भुकटी, तेल आणि तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेली पेंड यांचा वापर केला जातो.
शेवगा - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता कापूस किंवा अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पीक मौजे भांबेरी (जि. जालना) येथील सतीश अंकुश कणके यांना फायदेशीर ठरत आहे.
शेवगा
शेवगा लागवडी विषयी माहिती दिली आहे. शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते.
शेवगा लागवड
शेवग्याची योग्य पद्धतीने लागवड करण्याबाबतची माहिती-
दुष्काळात सावरले शेवगा पिकाने
औरंगाबादपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी हे छोटेसे गाव. गावात भाजीपाला व फुलशेती करणाऱ्या युवा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
दुष्काळातही दर्जेदार शेवगा
जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव येथील युवा शेतकरी राम बाबूराव खरजुले यांनी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून दोन एकरांत शेवगा लागवड केली.
शेवगा लागवड
शेवगा लागवडीसाठी डोंगर उताराच्या, हलक्या माळरानाची भरड जमीन चांगली असते.
शेवगा शेळीपालकांना ठरतोय वरदान
शेवगा हा परसबागेत, शेतीच्या बांधावर जंगलात दिसणारा वृक्ष असून तो शेळीचा आवडता चारा आहे. शेवग्याच्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असून औषधीय गुणधर्मीय असून शेवगा पर्यायी उत्पनाचे साधन ठरु पाहत आहेत.
एकीतून रस्ता झाला मोकळा
शेतकरी एकत्र आले तर गावाचे चित्र पलटवू शकतात. निदान पिढयान पिढया बंदिस्त असलेले रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतात. शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावशे ते आव्हाणे हा शिवरस्ता हे त्याचे ज्वलंत उदाहरण !
English to Hindi Transliterate